Nashik Kumbh Mela Bharti 2025: नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ७६ नवीन पदांच्या निर्मितीस मान्यता दिली. यापैकी ५२ पदे नियमित तर २४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
PM Internship Scheme 2025: शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नसेल, तर पीएम इंटर्नशिप स्कीम एक सुवर्णसंधी आहे. यात १२ महिन्यांची इंटर्नशिप, दरमहा ५००۰ रुपये आणि विमा संरक्षणासह टॉप कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळतो. अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Diwali Offer : फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्टफोन डील्स मिळवा! सॅमसंग, रियलमी, मोटोरोला आणि CMF च्या ऑफर्स नक्की पाहा.
तुमचे सर्व Gmail मेल्स Zoho Mail अकाउंटवर सहजपणे फॉरवर्ड करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स. कोणताही महत्त्वाचा मेसेज चुकवू नये यासाठी हे मार्गदर्शक नक्की वाचा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतरांप्रमाणे व्हा स्वदेशी.
Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण खात असलेले काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणते खावेत, हे या लेखात जाणून घेऊया.
IPPB Bank Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ३४८ जागांची भरती जाहीर केली आहे. २० ते ३५ वयोगटातील कोणत्याही शाखेचे पदवीधर २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
PMUY LPG Connection for Women: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब आणि BPL कुटुंबातील महिलांना मोफत LPG कनेक्शन, स्टोव्ह आणि पहिले रिफिल मिळते. अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ आणि LPG कनेक्शन सहज कसे मिळवायचे ते जाणून घ्या.
MHADA Lottery Pune 2025: पुणे MHADA मंडळातर्फे PM आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) 269 घरांची विक्री सुरू झाली. पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असलेल्या घरांची अंतिम किंमत सुमारे ₹18.15 लाख आहे.
Google Doodle Idli : हे आजचं खास आकर्षण आहे. मऊ, आरोग्यदायी आणि वाफेवर शिजवलेली इडली लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीसोबत खातात. केवण दक्षिणेत नाही तर महाराष्ट्रातही याची क्रेझ आहे. या इडलीला गुगल डुडलवर सेलिब्रेट करण्यात आले आहे.
Finance Tips : सणासुदीच्या काळात पर्सनल लोन घ्यायचं आहे, पण तुमचा क्रेडिट स्कोर 600 पेक्षा कमी आहे? काळजी करू नका. योग्य नियोजन आणि विश्वासार्ह कर्जदार निवडून तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. जाणून घ्या यासाठी काय करावं लागेल...
Utility News