आज ९ बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची संधी, मार्केटवर द्या लक्षयुनियन बँक, इंडियन बँक, आयडीबीआय बँक, इंडसइंड बँक आणि बंधन बँक यासह अनेक बँकांनी व्यवसाय वाढ आणि डिपॉझिटमध्ये वाढ नोंदवली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.