Alandi Yatra 2025: कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, पुणे विभागीय एसटी महामंडळाने 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आळंदीसाठी विशेष बससेवा जाहीर केली आहे.
Nissan Magnite October Sales Surge : ऑक्टोबर २०२५ मध्ये निसान मॅग्नाइटने उत्तम विक्रीची नोंद केली आहे. देशांतर्गत बाजारात ४५% वाढ आणि निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
YouTube : आज, YouTube हे केवळ मनोरंजनाचे साधन बनले नाही तर पैसे कमवण्याचे एक उत्तम व्यासपीठ देखील बनले आहे. लाखो लोक दररोज येथे व्हिडिओ अपलोड करतात आणि त्यापैकी बरेच जण त्यांच्या कंटेंटमधून पैसे कमवत आहेत.
Top 5 Budget Friendly Maruti Tata Renault Cars in India : भारतात कमी बजेटमध्ये कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, उत्तम मायलेज आणि आधुनिक फीचर्स असलेल्या पाच स्वस्त गाड्यांची यादी दिली आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे उत्तम पर्याय आहेत.
EPFO Passbook Lite : ईपीएफओने एक नवीन फीचर आणले आहे जे तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स सहजपणे तपासण्याची परवानगी देते. या फीचरला पासबुक लाइट असे म्हटले जाते. याबद्दलच खाली सविस्तर जाणून घेऊया.
Maruti Suzuki Victoris SUV : मारुती सुझुकीने आपली नवीन हायब्रीड एसयूव्ही 'व्हिक्टोरिस' लाँच केली आहे. या गाडीची ऑन-रोड किंमत, कर्ज आणि ईएमआयबद्दलची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
Personal Loan vs Credit Card EMI : पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड EMI हे दोन्ही आर्थिक मदतीचे पर्याय असले तरी त्यांच्या वापरात आणि खर्चात मोठा फरक आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Volvo EX60 Electric : प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी व्होल्वो आपली तिसरी इलेक्ट्रिक कार, EX60 मॉडेल, २१ जानेवारी २०२६ रोजी भारतात लॉन्च करणार आहे. ही सध्या विक्रीत असलेल्या XC60 SUV ची पूर्णपणे इलेक्ट्रिक आवृत्ती आहे.
Fake 500 Rupee Notes On The Rise RBI Issues Alert : २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटांसोबतच १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटाही आढळून आल्या आहेत.
Bajaj Chetak Overtakes TVS : भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात बजाजने TVS ला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या विक्रीत बजाजने 29,567 युनिट्सची विक्री केली आहे.
Utility News