New 2025 Hyundai Venue Launch Today : नवीन ह्युंदाई वेन्यू आज लाँच होणार आहे, बुकिंग आधीच सुरू झाली आहे. ही एसयूव्ही सुधारित स्टायलिंग, अधिक प्रशस्त इंटीरियर, ड्युअल कर्व्ह डिस्प्ले आणि ADAS सारख्या नवीन वैशिष्ट्यांसह येत आहे.
MG India Windsor EV : ऑक्टोबर २०२५ मध्ये एमजी मोटर इंडियाच्या कार विक्रीत थोडी घट झाली. तरीही, कंपनीने देशात एक लाख इलेक्ट्रिक वाहन मालकांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
Honda Livo 2025 : 110cc सेगमेंटमध्ये हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिनासारख्या बाईक्सना टक्कर देण्यासाठी होंडा लिवो 2025 बाजारात आली आहे. स्टायलिश डिझाइन, उत्तम मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेल्या या बाईकची माहिती खास तुमच्यासाठी.
Next Gen Kia Seltos : किया सेल्टोस लवकरच नव्या रूपात लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन पिढीच्या किया सेल्टोसमध्ये मोठे डिझाइन बदल पाहायला मिळणार आहेत. वाचा आकर्षक फिचर्स.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणारय, यासाठी ₹410.30 कोटींचा निधी मंजूर झाला. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींनी 18 नोव्हेंबरपर्यंत आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
Honda Cars India Introduces Elevate ADV Edition in India : होंडा इंडियाने इलिव्हेट एडीव्ही एडिशन लॉन्च केली आहे. ही स्टायलिश कार आहे. कार प्रेमींना आवडेल अशा ढंगात ही कार सादर करण्यात आली आहे.
UPI Cardless Cash Withdrawal: देशभरातील बँकांनी UPI कार्डलेस कॅश विथड्रॉवल फीचर सुरू केले, तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. Google Pay, PhonePe सारख्या UPI अॅप्सद्वारे एटीएमवरील QR कोड स्कॅन करून ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
Indian Railways Shock: दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या घटल्याने भारतीय रेल्वेने १५ नोव्हेंबरपासून ७६ रेल्वे फेऱ्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लातूर, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर विभागांवर झाला आहे.
Best Low Budget High Mileage Maruti Suzuki Hyundai Cars : तुम्हाला कमी मेटेनन्स असलेली आणि चांगली मायलेज देणारी कार हवी आहे का? मग तुमच्याकडे मारुती सुझुकी आणि ह्युंदाईचे हे 4 बेस्ट ऑप्सन आहेत. त्यातून तुम्ही एक कार निवडू शकता.
Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत सिंधुदुर्गनगरी, कणकवली स्थानकांवर ८ एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर केला. या निर्णयाने कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, २ नोव्हेंबरपासून या थांब्यांची अंमलबजावणी सुरू झाली.
Utility News