टाटा मोटर्स येत्या आठवड्यात ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानासह नेक्सॉन लाँच करण्याची तयारी करत आहे. नवीन नेक्सॉन सीएनजी अधिक इंधन कार्यक्षमतेसह येण्याची अपेक्षा आहे आणि त्याची किंमत 70,000 ते 80,000 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी Unified Pension Scheme या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर कर्मचाऱ्याने २५ वर्ष नोकरी पूर्ण केलेली असायला हवी.
भारतातील डिजिटल युगाच्या प्रवासात, बँकिंग आणि आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत, परंतु त्याचबरोबर डिजिटल फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे. स्कॅम आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अनेक लोक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत.
सध्या आधार कार्ड भारतीय नागरिकाचे ओखळपत्र झाले आहे. अशातच लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे आधार कार्ड काढले जाते. 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे अपडेट करायचे याबद्दल जाणून घेऊया.
Instagram Tricks : इंस्टाग्रामवर आता युजर्सला प्रोफाइल फोटोसोबत म्युझिक अथवा एखादे गाणे लावता येणार आहे. यासाठी खास ट्रिक जाणून घेऊया.
आफ्रिकेत झपाट्याने पसरत असलेल्या मंकीपॉक्समुळे कांजिण्यासारखी लक्षणे दिसून येत असली तरी, दोन्ही रोग भिन्न आहेत. हा लेख मंकीपॉक्स आणि कांजिण्या यांच्यातील फरक, त्यांची लक्षणे, संसर्ग पसरण्याचे मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय यासंदर्भात माहिती देतो.