टेम्पल डिझाईन मंगळसूत्र ही एक नवीन स्टाईल आहे, जी मंदिराच्या शिल्पकलेतून प्रेरित आहे. हे मंगळसूत्र पारंपरिक आणि आधुनिक लूकचे मिश्रण असून, अध्यात्माचे प्रतीक मानले जाते.
Nissan X Trail India Sales Drop To Zero : निसानची प्रीमियम एसयूव्ही एक्स-ट्रेलची भारतातील विक्री गेल्या पाच महिन्यांपासून शून्य आहे. त्यामुळे कंपनीची चिंता वाढली आहे. काही कारणांमुळे कंपनीच्या कार विक्रीला फटका बसला आहे.
SBI mCash Service : एसबीआयने १ डिसेंबर २०२५ पासून एमकॅश सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आता यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस सारखे डिजिटल पेमेंट पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
म्युच्युअल फंडातील एसआयपी हा गुंतवणुकीचा एक सोपा पर्याय आहे, जो चक्रवाढ व्याजाचा फायदा देतो. ही गुंतवणूक विशेषतः स्थिर उत्पन्न असणाऱ्या, जोखीम टाळू इच्छिणाऱ्या आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
Amla Murabba vs Amla Pickle : व्हिटॅमिन सीने भरपूर असलेला आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण आवळ्याचे लोणचे आणि आवळ्याचा मुरब्बा यापैकी काय जास्त फायदेशीर आहे, चला जाणून घेऊया.
MG Windsor EV Success Boosts Sales : JSW MG मोटर इंडियाच्या ऑक्टोबर 2025 च्या विक्रीत 9% वार्षिक घट झाली. नवीन विंडसर ईव्ही 4,445 युनिट्सच्या विक्रीसह सुपरहिट ठरली, तर हेक्टर आणि ॲस्टरसारख्या मॉडेल्सना मोठा फटका बसला.
Top 5 Affordable Cars with ADAS Safety feature : ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आता फक्त महागड्या कारपुरती मर्यादित राहिलेली नाही. या यादीमध्ये होंडा सिटी, ह्युंदाई वेर्ना, होंडा अमेझ, महिंद्रा XUV 3XO, टाटा नेक्सॉन यांचा समावेश आहे.
Maruti Suzuki November Offers : मारुती सुझुकीने नोव्हेंबर महिन्यासाठी आपल्या कारवर मोठ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स ग्राहक सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे अशा अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
MG Comet EV November 2025 Discount : नोव्हेंबर २०२५ मध्ये MG Comet EV खरेदीवर 56,000 पर्यंत बचत करण्याची संधी. कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सवलत असलेल्या या ऑफरमुळे शहरी प्रवासासाठी योग्य असलेली ही इलेक्ट्रिक कार अधिक आकर्षक झाली आहे.
Utility News