- Home
- Utility News
- 'या' प्रकारचे मंगळसूत्र बायकोला गिफ्ट दिल्यावर काढील तुमची दिष्ट, फोटो पाहून पडाल प्रेमात
'या' प्रकारचे मंगळसूत्र बायकोला गिफ्ट दिल्यावर काढील तुमची दिष्ट, फोटो पाहून पडाल प्रेमात
टेम्पल डिझाईन मंगळसूत्र ही एक नवीन स्टाईल आहे, जी मंदिराच्या शिल्पकलेतून प्रेरित आहे. हे मंगळसूत्र पारंपरिक आणि आधुनिक लूकचे मिश्रण असून, अध्यात्माचे प्रतीक मानले जाते.

'या' प्रकारचे मंगळसूत्र बायकोला गिफ्ट दिल्यावर काढील तुमची दिष्ट, फोटो पाहून पडाल प्रेमात
मंगळसूत्र हि भारतीय नारीच्या आयुष्यातील अतिशय चांगली गोष्ट असते. पारंपरिक डिझाइनसोबत आपण वेगवेगळ्या डिझानमध्ये आपण आता महिलांसाठी मंगळसूत्र बनवू शकता.
टेम्पल डिझाईन मंगळसूत्र नवीन स्टाईल
टेम्पल डिझाईन मंगळसूत्र आपण नवीन स्टाईलमध्ये खरेदी करू शकता. आपल्याला या मंगळसूत्रामुळे पारंपरिक आणि आधुनिक लूक मिळत असतो. हे मंगळसूत्रामुळे आपल्याला चांगला लूक मिळतो.
मंदिराच्या शिल्पकलेतून प्रेरित
मंदिराच्या शिल्पकलेतून प्रेरित झालेले मंगळसूत्राचे डिझाईन लोकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे. महिला वर्गातून या मंगळसूत्राला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत चालली आहे.
अध्यात्माचे प्रतीक
टेम्पल मंगळसूत्र हे अध्यात्माचे प्रतीक म्हणून ओळखलं जात. यामध्ये खासकरून मंदिराचे कळस, देवी देवतांच्या प्रतिकृती खासकरून दिसून येतात. आपण गिफ्ट म्हणून हे मंगळसूत्र देऊ शकता.
टेम्पल मंगळसूत्राची वेगवेगळी डिझाइन्स
टेम्पल मंगळसूत्र बनवताना वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये बनवले जाते. घरातील एखादा लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमाच्या वेळेला आपण हे मंगळसूत्र घालून पाहू शकता.
मंगळसूत्रावरील कोरीव काम असतं खास
मंगळसूत्रावर करण्यात आलेलं कोरीव काम हि सर्वात खास गोष्ट असते. लग्नसमारंभ आणि इतर महत्वाच्या सणाच्या वेळेला आपण हे मंगळसूत्र घालून कार्यक्रमाला जाऊ शकता आणि आपली छाप पाडू शकता.

