Police Bharati 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ७ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. राज्य पोलीस दल आणि कारागृह विभागातील एकूण १५,६३१ जागांसाठी ही भरती होत असून, अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना ही संधी मिळाली आहे.
Electric Scooter for Business Use : व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेली EOX E5 Plus लोडर इलेक्ट्रिक स्कूटर 400 किलोपर्यंत वजन उचलू शकते. तिचा वेग ताशी 25 किमी असल्याने, तिला लायसन्स किंवा नोंदणीची गरज नाही.
Central Railway Big Update : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दौंड–कलबुर्गी मार्गावरील विशेष गाड्यांना फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयाने पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणारय.
ही 4-स्टार GNCAP सेफ्टी रेटिंग असलेली एक लोकप्रिय सेडान कार आहे. पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये उत्तम मायलेज आणि 419 लीटरची बूट स्पेस मिळते. ही कार कमी किमतीत प्रीमियम फीचर्स देते.
Hyundai Exter Big Discount Offer December : डिसेंबर 2025 मध्ये, Hyundai Exter SUV वर मोठी सूट मिळू शकते. 1.2-लिटर पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये येणाऱ्या या कारच्या विविध व्हेरिएंट्सची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल लेखात माहिती दिली आहे.
Sanchar Saathi App Explained : संचार साथी ॲप सर्व स्मार्टफोनवर अनिवार्य झाल्याने, सरकारी हेरगिरीची भीती का चुकीची आहे आणि सायबर गुन्हेगारीविरुद्ध हे ॲप भारताचे सर्वात मोठे शस्त्र कसे आहे, हे सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी स्पष्ट केले आहे.
PM Kisan 22nd Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी आणि बँक खात्यात DBT सक्रिय करणे अनिवार्य आहे.
Agriculture News : राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून एक ते दोन गुंठे यांसारख्या लहान भूखंडांच्या दस्तनोंदणीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानुसार, १९६५ ते २०२४ मधील सर्व व्यवहार अधिमूल्य शुल्काशिवाय नियमित केले जाणारय.
Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफील्डने हिमालयन 450 माना ब्लॅक एडिशन लाँच केले आहे. माना पासवरून प्रेरित असलेली ही स्पेशल एडिशन, स्टेल्थ ब्लॅक रंग, स्टँडर्ड रॅली किट आणि ट्यूबलेस टायर्ससह येते.
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यांची शुद्धता, हॉलमार्किंग, कॅरेट आणि घडणावळ तपासणे महत्त्वाचे आहे. सोन्याचे दर रोज बदलत असल्याने खरेदीपूर्वी दर तपासणे आणि घडणावळीचा खर्च समजून घेणे आवश्यक ठरते.
Utility News