Mobile Number Change Link With Aadhar Card : आधार कार्ड सध्या एक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाले आहे. अशातच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी काय प्रोसेस असते याबद्दल जाणून घेऊया.
कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी मासिक हप्त्यांपेक्षा जास्त रक्कम भरणे, बोनसचा वापर करणे, बजेट तयार करणे, खर्च कमी करणे, व्याजदर कमी करणे आणि अतिरिक्त उत्पन्न निर्माण करणे यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर अत्याधिक प्रमाणात केला जात आहे. या प्लास्टिक मनीच्या माध्यमातून शॉपिंग ते बिल पेमेंटसाठी वापर केला जाते. पण क्रेडिट कार्डचा वापर करताना बहुतांशवेळा मर्यादेची समस्या येते. याबद्दलच जाणून घेऊ.
SIP म्हणजे Systematic Investment Plan, ज्याद्वारे तुम्ही नियमितपणे छोट्या रकमा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे कंपाउंडिंगचा फायदा मिळतो आणि छोट्या रकमा मोठ्या होतात.
Govt Jobs : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, आयकर संचालनालय (एचआरडी) अंतर्गत “वरिष्ठ अनुवाद अधिकारी” पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढण्याची योग्य वेळ कोणती? उद्दिष्टपूर्ती, कंपनीतील बदल, आणि बाजारातील अनिश्चितता यांसारख्या परिस्थितीत पैसे काढणे योग्य ठरते. मात्र, बाजारातील गोंधळामुळे किंवा केवळ भावातील घसरणीमुळे गुंतवणूक काढू नये.
EMI चा भार कमी करायचा आहे? बँक लोन रीफायनान्सिंग, पार्ट प्री-पेमेंट आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या EMI कमी करण्यासाठी काय काय करता येईल.
BMC Job Opening : मुंबई महापालिकेत पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कालावधी काय अशी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
Govt Schemes for Women : महिलांच्या विकास आणि कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही योजना राबवल्या जातात. जेणेकरुन महिलांना आर्थिक मदत होईल. याच योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आपण बारावीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून यश मिळवू शकता. त्यामुळं डॉक्टर आणि इंजिनिअरिंग सोडून इतर करिअर क्षेत्र आपण निवडू शकता.
Utility News