SIP म्हणजे Systematic Investment Plan – म्हणजे तुम्ही दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीत थोडीथोडी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता. मोठ्या रकमेची गरज नाही.
Image credits: iStock
Marathi
नियमित गुंतवणूक (Consistency is key)
महिन्याला फक्त ₹500 – ₹1000 गुंतवा. वेळेवर गुंतवणूक करत राहिल्यास ही छोटी रक्कम मोठी होते.
Image credits: freepik
Marathi
लाँग टर्मचा विचार करा
SIP चा जादू १०-१५ वर्षानंतर दिसतो. ‘Compounding’ हे गुपित आहे – जिथे व्याजावरही व्याज मिळतं.
Image credits: freepik
Marathi
शेअर मार्केटचं अप-डाउन विसरून जा
मार्केट वरखाली होतं, पण SIP मध्ये नियमित गुंतवणुकीमुळे सरासरी दराने युनिट्स खरेदी होतात.
Image credits: iStock
Marathi
SIP साठी योग्य फंड निवडा
Equity Mutual Funds लाँग टर्मसाठी उत्तम असतात. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.
Image credits: Getty
Marathi
वाढती रक्कम गुंतवा (Step-up SIP)
जसे तुमचे उत्पन्न वाढते, तसतसे SIP रक्कम वाढवत चला. यामुळे 10 वर्षात 2x-3x परिणाम दिसतो.