आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांक आता बदलू शकता. याची प्रोसेस पुढे जाणून घेऊ…
आधार अपडेटसाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला जावे लागेल. येथे तुम्हाला अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.
CSC केंद्रावर तुम्हाला एक अर्ज मिळेल. यामध्ये तुमचा नवीन मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
अर्ज भरल्यानंतर, तुमच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन करून बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल.
पडताळणीनंतर तुमचा नवीन नंबर आधार कार्डशी जोडला जाईल. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होते.
आधार नंबर सोबत घ्या. नवीन मोबाइल नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक अनिवार्य आहे.
SIP ने सामान्य गुंतवणूकदार झटपट श्रीमंत कसा बनू शकतो? वाचा सोप्या टीप्स
१२ वी नंतर पुढे काय करणार?, हे ५ कोर्सेस करा आणि मिळवा चांगले पॅकेज
पेमेंट करताना UPIचे सर्व्हर डाऊन झाल्यावर काय करावं?
TCS Share: कंपनीचा शेअर विकत घ्यावा की नाही?