RBI New Rule : बिगर बँकिंग वित्तीय संस्थेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये आरबीआयने म्हटलेय की, नियमानुसार कोणत्याही ग्राहकाला 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ शकत नाही.
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. भारतात मतदान करण्यासाठी भारताचे नागरिक असण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.
Indian Railway : रेल्वे मंत्रालयाने ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, प्रत्येक ट्रेनच्या बोगीमध्ये दिव्यांगासाठी एक वेगळा कोटा असणार आहे.
Voter Slip : लोकसभा निवडणुकीसाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप रपतात. पण काहीजणांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही वोटर स्लिप डाउनलोड करू शकता.
Aadhar Card Surname Change : लग्नानंतर कोणत्याही तरुणीचे घरच नव्हे तर नावासह आडनावही बदलले जाते. अशातच आधार कार्डवर लग्नानंतरचे आडनाव कसे बदलावे याबद्दलची प्रक्रिया जाणून घेऊया सविस्तर...
क्रेडिट स्कोअर वाढवण्याच्या पद्धती आपण जाणून घ्यायला हवेत.
NEET UG 2024 : नीट युजी परीक्षा येत्या 5 मे रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. अशातच जाणून घ्या परीक्षा केंद्रात एण्ट्री ते ड्रेस कोडसाठी काय असणार नियम याबद्दल सविस्तर...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. ईपीएफओमध्ये सेवानिवृत्तीनंतर काही फायदे मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.
देशातील सर्वसामान्यांना आता कांदा रडवणार नाही आहे. खरंतर, कांद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशातच भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Technology : CERT-In ने क्रोम युजर्सला उपलब्ध सिक्युरिटी तातडीने अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावेळी एखादा नवा सिक्युरिटी पॅच जारी केला जातो तेव्हा आपले ब्राउजर अपडेट करावे.