घराच्या भिंती आणि छतावर पांढरा रंग लावल्याने उष्णता काही प्रमाणात कमी होते.
एसी बसवण्यात येणाऱ्या खोलीच्या आकारानुसार एसी खरेदी करावे.
एसी खरेदी करताना बी.ई.ई. स्टार लेबल तपासणे आवश्यक आहे. ५ स्टार असलेले एसी खरेदी करणे अधिक योग्य आहे.
एसी बसवण्यात येणाऱ्या खोलीत हवा खेळण्यासाठी जागा किंवा भेगा असल्यास त्या दुरुस्त कराव्यात.
खोलीत गरम होणारी उपकरणे असल्यास ती बाहेर काढणे महत्वाचे आहे.
एसी नेहमी २५ डिग्री सेल्सिअसवर ठेवणे चांगले. अन्यथा वीज बिल वाढू शकते.
दर महिन्याला एसीचा फिल्टर स्वच्छ करावा. अन्यथा त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
पैशांचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यायला हवी?
जगातील सर्वात श्रीमंत देश, जिथे प्रत्येक नागरिक आहे कोट्यधीश !
AI च्या युगात नोकरी मिळवण्यासाठी काय करायला हवं, टिप्स जाणून घ्या
आज रविवारी व्हेजमध्ये काय बनवणार? 20 मिनिटांत तयार करा लज्जत वाढवणारे हे 8 पदार्थ