महागाई वाढली असतानाही खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मासिक बजेट तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गरजेचे व गैर-गरजेचे खर्च वेगळे करा.
क्रेडिट कार्ड्स, पर्सनल लोन यांचा गैरवापर टाळा. महागाईच्या काळात व्याजाचा भार अधिक होतो.
खरेदी करताना ऑफर्स, कूपन्स आणि वाजवी दर शोधा. थोडी मेहनत मोठा बचत करू शकते.
फ्रीलान्सिंग, पार्ट टाईम काम, छोटा व्यवसाय यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं.
SIP, म्युच्युअल फंड्स, PPF यासारख्या साधनांमध्ये नियमित गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित ठेवा.
OTT, जिम, अॅप्स यांसारख्या सदस्यता जर वापरात नसतील, तर तात्काळ रद्द करा.
महागाईच्या काळात स्मार्ट निर्णय घेण्यासाठी फिनान्सशी संबंधित वाचन, सल्ला घेणं गरजेचं आहे.
AC चा वापर करताना लक्षात ठेवा या 7 गोष्टी, वीज बिलही येईल कमी
पैशांचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यायला हवी?
जगातील सर्वात श्रीमंत देश, जिथे प्रत्येक नागरिक आहे कोट्यधीश !
AI च्या युगात नोकरी मिळवण्यासाठी काय करायला हवं, टिप्स जाणून घ्या