पावसाळ्यात मोबाईल फोनची सुरक्षा करण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबा. पाऊस पडत असताना मोबाईलला पाण्यापासून कसे वाचवायचे, भिजल्यावर काय करायचे आणि कोणत्या उपायांनी फोन सुरक्षित ठेवता येईल ते जाणून घ्या. मोबाईलच्या काळजीसाठी संपूर्ण मार्गदर्शक वाचा.
२४ कॅरेट सोन्याचा दर : पावसाळ्यात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. तरीही, मुंबईपुण्यासह महाराष्ट्रातील किमती अजूनही १ लाखांच्या पुढेच आहेत. आज २३ जून, सोमवारी मुंबई ते दिल्लीपर्यंत १० ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे ते जाणून घ्या.
Aadhar Link Bank : शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार आणि बँक खात्याची लिंकिंग आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ‘फार्मर आयडी’ तयार करताना आधार लिंक असलेले बँक तपशील देणे गरजेचे आहे.
पुण्यामुंबईतील लाईफस्टाईल प्रचंड ताणतणावाची झाली आहे. ऑफिस आणि घर अशी कसरत करताना मानसिक ताण प्रचंड वाढतो. यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय नाद योगा. ही एक प्राचिन पद्धती आहे. त्यातून मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधता येते.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 जुलै 2025 पासून क्रेडिट कार्डच्या ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ (MAD) गणनेत बदल करण्याची घोषणा केली आहे. नवीन पद्धतीनुसार, वित्त शुल्क, जीएसटी, फी आणि इतर शुल्क पूर्णपणे दर महिन्याला भरावी लागतील.
पासपोर्ट मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. सत्यापनानंतर, तुमचा पासपोर्ट 7-10 दिवसांत घरपोच होईल.
जगातील सर्वात मोठी महिला सैन्य कोणत्या देशाकडे आहे? लष्करी सेवेत महिला सर्वाधिक संख्येने कार्यरत असलेल्या टॉप ५ देशांबद्दल जाणून घ्या.
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिवसा काम करणाऱ्या महिलांपेक्षा दम्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पुरुषांमध्ये मात्र असा संबंध आढळून आलेला नाही.
हीरो स्प्लेंडर प्लस XTEC प्रभावी मायलेज, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि LED लाइटिंग सारखी आधुनिक वैशिष्ट्ये आणि विश्वासार्ह इंजिन प्रदान करते.
जागतिक योग दिन २०२५: २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा दिवस योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे जागतिक स्तरावर सामायिक करण्याचा आणि स्वीकारण्याचा संदेश देतो.
Utility News