मुंबई - पटकन वजन कमी करायचंय? पण जीममध्ये जायचा कंटाळा येतोय. सप्लिमेंट्सही घ्यायच्या नाहीत. डॉक्टरांची औषधं तर नकोच बुवा. मग तुम्ही नैसर्गिंक आणि हेल्दी पर्याय अवलंबा. पालकचे सेवन करा. वेगवेगळे पदार्थ खा. तुमचे वजन आपोआप कमी होईल.
डिजिटल व्यवहार वाढत असतानाही ATM वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ATM मधून पैसे काढण्यावरही नागरिकांचा भर असल्याचे यावरुन दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, बँकांनी ATM शुल्काबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. १ जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत.
WhatsApp ने एक आनंदाची बातमी दिली आहे. दोन मोबाईल असलेल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर जारी केले आहे. एकाच अकाउंटला दोन मोबाईलवर उघडण्याची सुविधा दिली आहे.
मुंबई - इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदिच्या दरात चढ-उतार बघायला मिळथ आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.
टाटा मोटर्सची हॅरियर EV बाजारात धुम करणार असल्याचे दिसून येत आहे. तिची किंमतही जाहीर झाली आहे. परवडणाऱ्या दरात मिळणारी ही गाडी एकदा चार्ज केल्यावर तब्बल ६२७ किलोमीटर मायलेज देणार आहे. जाणून घ्या या गाडीचे फिचर्स, किंमत आणि इतर महत्त्वाची माहिती.
इंडिगोकडून २४ जून ते २९ जून दरम्यान केलेल्या बुकिंगसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. त्या अंतर्गत १ जुलै ते २१ सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येईल, असे इंडिगोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या ऑफरचा फायदा उचलत तुम्हाला विमान प्रवास करता येणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 541 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पदवीधरांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, 7 जुलै 2025 पर्यंत sbi.co.in वर अर्ज करता येतील.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्या आहेत. आता मुलांना मोबाईलवर फक्त वेळ घालवण्याऐवजी योग्य शिक्षणाची गरज आहे. मुलांसाठी काही सुरक्षित AI अॅप्स जी अभ्यास, गेमिंग आणि सर्जनशीलता या तिन्हीमध्ये मदत करतात.
एलोन मस्कच्या टेस्लाने ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. सध्या, ही सेवा ऑस्टिन, यूएसए मधील निवडक लोकांसाठी उपलब्ध आहे. बुकिंग कसे करायचे आणि काय खास आहे ते जाणून घ्या.
सोने-चांदीचे भाव: मंगळवार २४ जून रोजी सोन्याच्या दरात १० रुपयांची घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,६८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जाणून घ्या १० मोठ्या शहरांमधील सोने-चांदीचे दर.
Utility News