- Home
- Utility News
- Gold Silver Rate Today : गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात ₹1800 ची घसरण, जाणून घ्या या मागची कारणे, प्रमुख शहरांमधील सोन्याचांदिचे दर
Gold Silver Rate Today : गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात ₹1800 ची घसरण, जाणून घ्या या मागची कारणे, प्रमुख शहरांमधील सोन्याचांदिचे दर
मुंबई - इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदिच्या दरात चढ-उतार बघायला मिळथ आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.

जागतिक बाजारपेठेवर थेट परिणाम
इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा जागतिक बाजारपेठेवर थेट परिणाम होत आहे. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे सोन्याचे दर घसरत आहेत. गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
मंगळवारी १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १३५ रुपयांची घसरण
भारतात मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सततच्या वाढीमुळे चिंतेत असलेल्या लोकांना दिलासा मिळाला. मंगळवारी १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १३५ रुपयांची घसरण झाली होती. आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,७०० रुपयांची घसरण झाली आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर किती आहेत ते पाहूया.
देशात आज २४ कॅरेट सोन्याचे दर
- १ ग्रॅम: ९,८९५ रुपये
- ८ ग्रॅम: ७९,१६० रुपये
- १० ग्रॅम: ९८,९५० रुपये
- १०० ग्रॅम: ९,८९,५०० रुपये
(जीएसटी आणि इतर टॅक्स वगळता)
देशात आज २२ कॅरेट सोन्याचे दर
- १ ग्रॅम: ९,०७० रुपये
- ८ ग्रॅम: ७२,५६० रुपये
- १० ग्रॅम: ९०,७०० रुपये
- १०० ग्रॅम: ९,०७,००० रुपये
(जीएसटी आणि इतर टॅक्स वगळता)
देशात आज १८ कॅरेट सोन्याचे दर
- १ ग्रॅम: ७,४२१ रुपये
- ८ ग्रॅम: ५९,३६८ रुपये
- १० ग्रॅम: ७४,२१० रुपये
- १०० ग्रॅम: ७,४२,१०० रुपये
(जीएसटी आणि इतर टॅक्स वगळता)
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. चेन्नई: ९०,७०० रुपये, बंगळुरू: ९०,७०० रुपये, मुंबई: ९०,७०० रुपये, नवी दिल्ली: ९०,८५० रुपये, कोलकाता: ९०,७०० रुपये, वडोदरा: ९०,७५० रुपये, अहमदाबाद: ९०,७५० रुपये, पुणे: ९०,७०० रुपये
देशात आज चांदीचे दर
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. देशात शुद्ध चांदीचे दर किती आहेत ते पाहूया
- १० ग्रॅम: १,०८० रुपये
- १०० ग्रॅम: १०,८०० रुपये
- १००० ग्रॅम: १,०८,००० रुपये

