मुंबई - १ जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, ३० जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,९५१ रुपये होता, जो १ जुलै रोजी १० ग्रॅमसाठी ९५,८९० रुपये झाला आहे. म्हणजेच, सोने ६१ रुपयांनी स्वस्त झाले आहे. जाणून घ्या दर…
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पॅन कार्ड, रेल्वे भाडे, HDFC क्रेडिट कार्ड आणि ICICI बँक ATM शी संबंधित नियमांमध्ये बदल झाले आहेत. हे बदल तुमच्या खिशावर कसा परिणाम करतील ते जाणून घ्या.
मुंबई - तुम्ही महिंद्रा गाड्यांचे चाहते आहात? महिंद्राच्या गाड्यांमधील फीचर्स तुम्हाला आवडतात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच महिंद्राकडून तब्बल ५ नवीन मॉडेल्स येणार आहेत. ते कधी येतील? त्यांचे फीचर्स काय असतील ते जाणून घेऊयात.
What IMD's Weather Warnings Mean : पावसाळ्यात हवामान खात्याकडून जाहीर होणारे 'रेड', 'ऑरेंज' आणि 'येलो' अलर्टचा अर्थ, त्यामागचा धोका आणि खबरदारीच्या उपाययोजना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
महाराजा एक्सप्रेसपेक्षाही महागड्या ट्रेन्स भारतात आहेत! या ५ शाही ट्रेन्सच्या सफरीचा खर्च ऐकून तुम्ही थक्क व्हाल. विदेश यात्रेपेक्षाही महाग आहे या ट्रेन्सचा प्रवास!
मुंबई - मक्याचे कणीस भाजून खाणे आता कंटाळवाणे वाटत आहे? उकडूनही अनेकदा खाऊन झाले? मग आज काही तरी भन्नाट तयार करा. बाजारात कणीसही बरेच आले आहे. पावसाळ्यात ट्राय करा या ६ मजेदार रेसिपी - चीजी कॉर्नपासून ते तंदूरी कॉर्नपर्यंत, प्रत्येक चव वेगळी!
PM Kisan Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! आधार कार्ड आणि पीएम किसान पोर्टलवरील नावात फरक असल्यास २० वा हप्ता अडकू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नाव दुरुस्त करा.
तुम्ही दर महिन्याला Amazon किंवा Flipkart वरून खरेदी करत असाल, तर काही स्मार्ट युक्त्या वापरून हजारो रुपये वाचवू शकता. कॅशबॅक कार्ड, रिवॉर्ड पॉइंट्ससारख्या ५ सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही दर महिन्याला मोफत किंवा अगदी स्वस्तात सामान मागवू शकता.
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अनेक नियम बदलले आहेत. एसबीआय, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल जुलै २०२५ पासून लागू होतील.
मुंबई - कांद्याचा रस खुप गुणकारी आहे. त्याचा वापर केस गळती रोखण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठीही केला जाऊ शकतो. ९०% लोकांना कांद्याचा रस योग्य पद्धतीने कसा वापरायचा हे माहित नाहीये, असं डॉक्टरांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जाणून घेऊयात…
Utility News