AIIMS Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) गट B आणि C मधील 2300 हून अधिक पदांसाठी 'कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन 2025' (CRE-2025) द्वारे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
मुंबई - आयटी क्षेत्र म्हणजे जास्त पगार आणि चांगलं जीवन असं मानलं जायचं, पण आता तसं राहिलं नाही. आता डिलिव्हरी बॉइज आयटीपेक्षा जास्त कमवतात, असे बोलले जाते. दोन्ही क्षेत्रांच्या कमाईची तुलना करून बघूया.
मुंबई - परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट असणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण महाराष्ट्रात किती जणांकडे पासपोर्ट आहे, कोणत्या राज्यात पासपोर्ट धारकांची संख्या जास्त आहे, भारतात काय आकडेवारी आहे, जाणून घ्या.
PM Kisan 20th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारय. १८ किंवा १९ जुलै २०२५ रोजी ही रक्कम जमा होण्याची शक्यता असून, PM मोदी १८ जुलै रोजी बिहारमधून हप्ता वितरित करतील अशी चर्चा आहे.
HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नाशिक येथे पदवीधर/डिप्लोमाधारक अप्रेंटिससाठी २७८ जागांसाठी अर्ज मागवित आहे. अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.
South Western Railway Bharti 2025 : दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात ITI अप्रेंटिस पदांसाठी 904 रिक्त जागांवर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
भारतातील सर्वाधिक वेतन देणाऱ्या टॉप 6 सरकारी नोकऱ्या: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा वर्षानुवर्षे कष्ट करावे लागतात. तरी लोक प्रयत्न करत राहतात कारण ही नोकरी मिळाली तर आयुष्य बदलते. तुम्हाला माहित आहे की कोणत्या सरकारी नोकऱ्या सर्वाधिक वेतन देतात?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही. मात्र, अशा महिलांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
Top 5 Most Expensive Bikes in the World: जगात एकापेक्षा एक धासू सुपरबाइक उपलब्ध आहेत. काही मॉडेल्स इतके महाग आहेत की त्यात तुम्ही फॉर्च्युनर कार सहज खरेदी करू शकाल. चला तर मग, आम्ही तुम्हाला जगातील ५ सर्वात महागड्या बाइक्सबद्दल सांगतो.
Gharkul Scheme: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३० लाख घरकुल बांधण्याची घोषणा केली आहे. सौरऊर्जेवर आधारित ही घरकुल गरिबांसाठी मोठा दिलासा देणारी आहेत.
Utility News