PM Kisan Yojana : नवीन जमीन खरेदी केल्यानंतर PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 7/12 उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे. जमीन नोंदणी, ऑनलाईन अर्ज आणि e-KYC पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत मिळते.
कर्ज परतफेडीत चूक झाल्यास आणि क्रेडिट कार्डची देयके चुकल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम झाला असेल तर काय करावे?
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बिघडलेल्या पंपांच्या दुरुस्तीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज कसे करावेत ते जाणून घ्या. 7 ते 15 दिवसांत दुरुस्ती सेवा मिळवा आणि वॉरंटी/AMC अंतर्गत मोफत देखभाल मिळवा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४,२९८ पुरुष आणि अनेक अपात्र महिलांनी घेतल्याची शक्यता आहे. या सरकारी फसवणुकीमुळे तिजोरीला मोठा फटका बसला असून, आता प्रश्न असा आहे की, या लोकांवर काय कारवाई होणार आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल का?
१ ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांना दररोज एका अॅपवरून केवळ ५० वेळा खात्याची शिल्लक तपासता येणार आहे. मोबाईल क्रमांकावर लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसभरात फक्त २५ वेळा पहाता येईल. AutoPay ट्रान्झॅक्शन्स आता पीक टाईम मध्ये होणार नाहीत.
मुंबई - १२ वी नंतर काय करायचं याबद्दल गोंधळला आहात? टेक, व्यवसाय, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रातील हे ६ भविष्यकालीन पदवी पर्याय एक्सप्लोर करा. मागणी असलेल्या कौशल्यांसह यशस्वी करिअर मिळवा. आत्ताच क्लिक करा!
१ ऑगस्ट २०२५ पासून एलपीजी दर, यूपीआय व्यवहार, क्रेडिट कार्ड विमा सुरक्षा आणि बँकांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
Construction Workers Welfare Scheme : महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेद्वारे कामगारांना सुरक्षा किट, स्वयंपाक भांडी सेटसह अनेक फायदे मिळणार आहेत.
मुंबई - गणेशोत्सव सुरु होण्याला साधारणपणे एक महिना असला तरी आतापासून ढोल-ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस सुरु झाली आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की कानांवर ढोल-ताशांचे आवाज पडत आहेत. ढोल-ताशा वाजवण्याचे काही आरोग्यदारी फायदेही आहेत. जाणून घ्या..
मुंबई - या राखीला, बहिण भावाच्या प्रेमाची गोडी साजरी करा. घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांनी रक्षाबंधन साजरे करा. पारंपरिक आवडत्या पदार्थांपासून ते आधुनिक पदार्थांपर्यंत तुम्ही कोणतीही रेसिपी बनवू शकता. तर जाणून घेऊयात या एकापेक्षा एक सरस रेसिपीज..
Utility News