इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शारीरिक तंदुरुस्ती निकषांमध्ये आपण बसतो की नाही याची खातरजमा करूनच अर्ज भरावेत.जेणेकरून नंतर निराशा होणार नाही.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबईअंतर्गत नोकरीची भरती करण्यात येणार आहे. कोणत्या पदावर भरती होणार? पाहा इच्छुक उमेदवारांनी याची माहिती
Investment Plan Tips : पहिली नोकरी आणि पहिला पगार या दोन्ही गोष्टी फार आनंददायी असतात. पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैशांचे नियोजन केले तरच भावी आयुष्य सुखाने जगता येते. अशातच पहिल्यांदाच केलेल्या कमाईतून गुंतवणूक कशी करावी यासंदर्भातील खास टिप्स.
Maharashtra HSC Board Results 2024 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल 21 मे ला अखेर जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. अशातच आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन कोणते याबद्दल जाणून घेऊया.
Tech News : गुगल पे अमेरिकेसह 180 देशांमध्ये आपली सुविधा बंद करणार आहे. यामुळे युजर्सला ऑनलाइन पेमेंट स्विकारणे किंवा एखाद्याला करणे शक्य होणार नाहीये. अशातच युजर्सला गुगल वॉलेटवर शिफ्ट होण्यास सांगितले आहे.
देशभरात आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच महाराष्ट्र, मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर जाणून घ्या आजचे सोन्याच्य दराबद्दल सविस्तर….
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली नौकरी खूप खास असते. मात्र अनेकदा आपल्याला या नौकरी दरम्यान अडचणी येतात तसेच अनेकदा आपण ताणामुळे नौकरी सोडण्याचा विचार करतो पण हे काहीच करण्याची गरज नाही तुमच्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहेत.
RBI बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार उद्या म्हणजेच 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी अनेक शहरातील बँक बंद राहणार आहे.
Jio Rail App युजर्सला काही सुविधांचा लाभ घेता येतो. यापैकी काही युजर्सला स्पेशल सुविधा दिल्या जातात. पण खास गोष्ट अशी की, यामध्ये रेल्वेचे कंन्फर्म तिकीट बुकिंग करण्याची सुविधा मिळते.
RBI Rules : बहुतांशवेळा नाणी आपल्याकडे खूप झाल्यानंतर दुकानदाराला देत त्याबदल्यात नोटा घेतल्या जातात. पण दुकानदार तुमच्याकडून नाणी घेत नसल्यास काय करावे. वाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमा याबद्दल काय सांगतो अधिक.