आजपासून नवीन UPI नियम लागू, तुम्हाला 'हे' नियम माहित असायला हवेत
Utility News Aug 01 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने नवीन नियम केले लागू
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्रणालीत 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळं आपल्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
बॅलन्स चेकची मर्यादा
प्रत्येक UPI अॅपद्वारे दिवसाला केवळ 50 वेळा ई-मनीलिंक केलेल्या खात्याचं शिल्लक बघता येणार आहे. त्यामुळं आपण पैसे चेक करण्याची लिमिट कमी झाली आहे.
Image credits: Social Media
Marathi
लिंक केलेल्या खात्यांची माहिती
आपल्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती 25 पेक्षा जास्त वेळा पाहता येणार नाही. त्यामुळं आपण UPI चा वापर कमी वेळा करू शकणार आहात.
Image credits: FREEPIK
Marathi
Pending Payment कधी चेक करता येणार?
गरज पडल्यास, एखाद्या Payment ची स्थिती केवळ तीन वेळा, प्रत्येकी 90 सेकंदांनंतर तपासली जाऊ शकते. त्यामुळं आता हे लिमिट कमी झालं आहे.
Image credits: Social Media
Marathi
UPI Apps आता अँटी-फ्रॉड तंत्रज्ञान वापरणार
पैसे देणे आणि घेण्याच्या आधी प्राप्तकर्त्याचं नाव आणि ट्रॅकिंग आयडी दाखवले जाणार आहे. १२ महिने न चालवलेल्या UPI ID असलेल्या ग्राहकांचे अकाउंट्स आपोआप बंद केले जाणार आहेत.
Image credits: Social Media
Marathi
नियम मोडल्यास दंड
याप्रकारे NPCI अटी न पाळल्यास दंड ठोठावले जाणार आहे. नवीन ग्राहकांची नोंदणी थांबवली जाणार आहे.