अखेर देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला आहे. ही प्रक्रिया 2 ऑगस्टपासूनच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.
मुंबई - घरच्या घरी शुद्ध तूप कसं बनवायचं आणि ते कसं टिकवायचं ते जाणून घ्या. घरच्या घरी तूप बनवून ते जास्त दिवस टिकवण्यासाठी या लेखात दिलेल्या सोप्या पद्धती वापरा.
Hero MotoCorp ने त्यांच्या सर्वात प्रीमियम मोटरसायकल Mavrick 440 चे उत्पादन अधिकृतपणे थांबवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची विक्री शून्यावर गेली होती. हीच घटती विक्री ही बाईक बंद करण्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
मुंबई - लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणं हा एक सामान्य त्रास आहे. उष्णतेमुळे किंवा संसर्गामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते. यावर सद्गुरु जग्गी वासुदेव काय म्हणतात ते पाहूया...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ९ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. ४२ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
इंडिगोने 'हॅप्पी इंडिगो डे सेल' सुरू केला आहे. मर्यादित काळासाठीच ही ऑफर उपलब्ध असेल. इंडिगोच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीहून १२१९ रुपयांपासून सुरू होणारी विमान तिकिटे उपलब्ध आहेत. अधिक माहिती पहा.
मुंबई - सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. रोजच्या रोज वाढणाऱ्या या दरांमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चिंता वाढत आहे. गणेशोत्सवात या मागणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज प्रमुख शहरांतील सोन्याचे दर काय आहेत, ते पाहूया :
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वे क्रीडा कोट्या अंतर्गत स्पोर्ट्सपर्सन (गट क आणि गट ड) पदांसाठी ६४ रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत www.rrc-wr.com या वेबसाइटवर अर्ज करावेत.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट वेबसाइट आणि लिंक्सचा वापर करून महिलांची वैयक्तिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न होत आहे.
मुंबई - या फ्रेंडशिप डेला तुमच्या जोडीदारासाठी घरगुती हार्ट शेप रेड वेलवेट केक बनवा. ही सोपी रेसिपी बाजारात मिळणाऱ्या केकचा उत्तम पर्याय आहे.
Utility News