मुलांच्या शिक्षणासाठी योग्य गुंतवणूक कशी करावी, पर्याय जाणून घ्यामुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च पाहता पालकांनी लवकर गुंतवणूक सुरू करणे गरजेचे आहे. चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊन कमी रक्कमेतूनही मोठी बचत करता येते. SIP, PPF, शिक्षण विमा योजना, FD असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.