चेहऱ्यावरचे काळपट डाग झटक्यात होणार गायब, हबीब यांनी सांगितला मंत्र
Utility News Dec 08 2025
Author: vivek panmand Image Credits:Asianet News
Marathi
बटाट्याच्या सालीचा करा वापर
आपण बटाट्याच्या सालीचा वापर करून त्वचेवर तेज मिळवू शकता. यात अँटी ऑक्सिडंट्स असतात, ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. बटाट्याच्या सालीत त्वचा टाईट आणि सॉफ्ट बनवण्यास मदत करत असते.
Image credits: pinterest
Marathi
बटाट्याच्या सालीचा वापर करणं सोपं
बटाट्याच्या सालीचा वापर करणे सोपे असते. एका बटाट्याच्या सालीचा काळजीपूर्वक काढून घ्या. हि साल चेहऱ्याच्या भागावर सुरकुत्या असल्यावर आपण त्या भागावर लावून पहा.
Image credits: instagram
Marathi
बटाट्याच्या सालीचा काय होतो उपयोग
बटाट्याच्या सालीचा त्वचेला नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत करत असतात. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेची लवचिकता सुधारत असते. आपल्या त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपयोगीच ठरत असतं.
Image credits: Getty
Marathi
त्वचेसाठी फायदे घ्या जाणून
त्वचेसाठी या बटाट्याच्या सालीचे अनेक फायदे आहेत. बटाट्याच्या सालीमध्ये अनेक जीवनसत्वे आहेत. बटाट्याच्या सालीमुळे जीवनसत्व बी, बी कॉम्प्लेक्स, आणि पॉटेशियम असतात.
Image credits: pinterest
Marathi
त्वचेची लवचिकता सुधारायला होते मदत
या सालीच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे त्वचेची लवचिकता सुधारायला मदत होते. त्यामुळं सुरकुत्या कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं त्वचा लवकर वृद्ध होण्यास कारणीभूत ठरत असतात.