- Home
- Utility News
- गाडी अशी की आरामदायी विमानालाही लाजवेल, मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार सर्वात मोठा डिस्काउंट
गाडी अशी की आरामदायी विमानालाही लाजवेल, मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार सर्वात मोठा डिस्काउंट
मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय फ्रॉन्क्स गाडीवर एक आकर्षक ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना टर्बो व्हेरिएंटवर एकूण ₹88,000 पर्यंतची भरघोस सूट मिळत आहे.

गाडी अशी की रस्त्यावरच विमान लाजवेल, मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार सर्वात मोठा डिस्काउंट
आपण गाड्यांची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी कंपनीची एक गाडी तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. Maruti Fronx हि गाडी खरेदी करण्यासाठी डिसेंबर २०२५ हा महिना सर्वात चांगला ठरणार आहे.
कंपनी घेऊन येणार भरघोस डिस्काउंट
कंपनी भरघोस म्हणजेच मोठा डिस्काउंट घेऊन येणार आहे. मारुती सुझुकी कंपनी मारूती फ्रॉन्क्स गाडीवर ७८,००० रुपयांची ऑफर घेऊन येत आहे. हीच खरी ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी ठरणार आहे.
मारूती फ्रॉन्क्सची किंमत किती आहे?
मारूती फ्रॉन्क्स गाडीची किंमत हि 6.85 लाख रुपयांपासून 11.98 लाख रुपये (एक्स शो रूम) पर्यंत आहे. कंपनीने ऑफर लावल्यानंतर सेगमेंटमधील सर्वात चांगली ऑफर कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
किती डिस्काउंट मिळणार?
या गाडीवर कंपनीकडून मोठा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीने या कारसाठी 88000 रुपयांपर्यंतचं डिस्काऊंट दिलं आहे. मारुती फ्रॉन्क्स (Fronx)चे टर्बो व्हेरिएंट्सवरही या महिन्यात सर्वात जास्त सूट दिली जात आहे.
ऑफर्समध्ये कशाचा समावेश आहे?
या ऑफर्समध्ये कशाचा समावेश आहे ते आपण जाणून घेऊयात. आपल्याला ४५,००० रुपयांपर्यंतच कॅश डिस्काउंट, 43000 रुपयांची व्हेलोसिटी पॅकेज (Velocity Package) एक्सेसरी किट मिळत आहे. हे सर्व बेनिफिट्स मिळून एकूण 88000 रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे.
पेट्रोल कारवर मिळणार मोठं डिस्काउंट
या ऑफर्समध्ये कशाचा समावेश आहे ते आपण जाणून घेऊयात. आपल्याला ४५,००० रुपयांपर्यंतच कॅश डिस्काउंट, 43000 रुपयांची व्हेलोसिटी पॅकेज (Velocity Package) एक्सेसरी किट मिळत आहे. हे सर्व बेनिफिट्स मिळून एकूण 88000 रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे.

