Marathi

सॅमसंगचा हा फोन चंद्रावर जाणार, स्पेसिफिकेशन वाचून येईल चक्कर

सॅमसंगने आपली अल्ट्रा सीरिज आणखी पॉवरफुल करत Samsung S26 Ultra चे अनावरण केले आहे. डिझाईन, कॅमेरा आणि परफॉर्मन्स सगळंच अपग्रेड या फोनमध्ये कंपनीच्या वतीने करण्यात आलं आहे.

Marathi

नवीन Dynamic AMOLED 3X डिस्प्ले

6.9-इंचाचा Ultra Bright AMOLED स्क्रीन, १२०Hz रिफ्रेश रेट आणि अधिक शार्प HDR क्वालिटी या नवीन फोनमध्ये कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

250MP मेन कॅमेरा – DSLR लेव्हल!

S26 Ultra मध्ये 250MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. नाइट फोटोग्राफी आणखी शार्प तर झूममध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळते. आपण आता चंद्राचे फोटो सहजपणे घेऊ शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

30x ऑप्टिकल झूम + 150x स्पेस झूम

लांबचा फोटो किंवा चंद्राचा फोटो आता अजूनच क्लियर काढता येणार आहे. आपण १००x झूमच्या मदतीने चांगले फोटो काढू शकाल. S26 Ultra झूम टेक्नॉलॉजीमध्ये मोठी झेप घेतली आहे.

Image credits: Pinterest
Marathi

50MP फ्रंट कॅमेरा

सेल्फीमध्ये डीटेल, नैसर्गिक स्किन टोनमधले फोटो आपण सहजपणे काढू शकाल. या फोनमध्ये स्टेबल व्हिडिओ काढता येतील. हा फोन तर कंटेंट क्रिएटर्ससाठी स्वर्गच आहे.

Image credits: Pinterest
Marathi

AI फीचर्सचा धडाका

फोटोज स्वतः सुधारले जातात, कॉल्स अधिक क्लिअर होत जातात. फोन स्वतः बॅटरी ऑप्टिमाइझ करतो आणि Samsung चा AI आता खूपच अॅडव्हान्स झालं आहे. त्यामध्ये अनेक अपडेट्स आले आहेत.

Image credits: Pinterest

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार

डायबिटिसला चुटकीत लावा पळवून, या भाजीचं लोणचं बनवा १५ मिनिटात

घरची लक्ष्मी वाऱ्याच्या वेगानं पळणार, नवीन Activa 8G मार्केटमध्ये होणार दाखल

हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची अशी घ्या काळजी, घरात राहील आनंदी वातावरण!