MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Numerology: या तारखांना जन्मलेल्या मुली खांद्यावर घेतात कुटुंबाची सगळी जबाबदारी

Numerology: या तारखांना जन्मलेल्या मुली खांद्यावर घेतात कुटुंबाची सगळी जबाबदारी

Numerology: तुमची जन्मतारीख तुमचं व्यक्तिमत्त्व आणि इतरांशी वागण्याची पद्धत ठरवू शकते. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात आणि घराचा आधारस्तंभ बनतात. चला पाहूया कोणत्या आहेत त्या तारखा.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 24 2026, 10:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
1.नंबर 1
Image Credit : stockPhoto

1.नंबर 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 1 असतो. या मुली खूप जबाबदार असतात. त्या कोणतंही काम अगदी चोख करतात, त्यामुळे घरातील सर्वजण त्यांच्यावर अवलंबून असतात. कुटुंबातील सदस्य आपल्या समस्या सर्वात आधी यांनाच सांगतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नंबर 5..
Image Credit : stockPhoto

नंबर 5..

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. या मुली खूप हुशार आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. त्या कुटुंबाला खंबीरपणे आधार देतात. कठीण काळातही शांत राहून योग्य निर्णय घेण्याची त्यांच्यात जबरदस्त क्षमता असते.

Related Articles

Related image1
Numerology Secrets : या तारखांना जन्मलेल्या मुली पतीसाठी ठरतात भाग्यवान, तुमची डेट आहे का पाहा
Related image2
Numerology: 'या' तारखांना जन्मलेले असतात नशीबवान! पैसा, प्रसिद्धी सगळं मिळतं...
34
नंबर 8...
Image Credit : unsplash

नंबर 8...

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 8 असतो. या मुलींच्या आयुष्यात अनेक आव्हानं येतात, पण त्या कधीच घाबरत नाहीत किंवा दुःखी होत नाहीत. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर तोडगा असतो. आपल्या कुटुंबासाठी त्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात.

44
 नंबर 9...
Image Credit : stockPhoto

नंबर 9...

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो. या मुली खूप दयाळू आणि धाडसी असतात. त्या नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे येतात. कुटुंबासाठी तर त्या आपला जीवही ओवाळून टाकू शकतात आणि सगळ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलतात.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
Recommended image2
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image4
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image5
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Related Stories
Recommended image1
Numerology Secrets : या तारखांना जन्मलेल्या मुली पतीसाठी ठरतात भाग्यवान, तुमची डेट आहे का पाहा
Recommended image2
Numerology: 'या' तारखांना जन्मलेले असतात नशीबवान! पैसा, प्रसिद्धी सगळं मिळतं...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved