MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Saving Investment Scheme : महिन्याला २० हजार पेन्शन, किती गुंतवणूक करावी लागेल? समजून घ्या कॅल्क्युलेशन

Saving Investment Scheme : महिन्याला २० हजार पेन्शन, किती गुंतवणूक करावी लागेल? समजून घ्या कॅल्क्युलेशन

Saving Pension Scheme : सुरक्षित भविष्यासाठी अनेकजण विविध ठिकाणी गुंतवणूक करतात.तुम्ही चांगल्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर एलआयसीची एक पॉलिसी फायद्याची ठरू शकते.

1 Min read
Author : Karishma R
Published : Jul 22 2026, 09:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
LIC  स्मार्ट पेन्शन प्लॅन
Image Credit : others

LIC स्मार्ट पेन्शन प्लॅन

रिटायर्डमेंटनंतरही चांगली रक्कम दर महिन्याला मिळवायची असेल, तर LIC ची एक पॉलिसी आयुष्यभर पेन्शनची गॅरेंटी देते. ही पॉलिसी आहे एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लॅन.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
झिरो रिस्क इन्व्हेस्टमेंट
Image Credit : Asianet News

झिरो रिस्क इन्व्हेस्टमेंट

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना २०२५ मध्ये सुरू झाली आहे. या योजनेतून गुंतवणुकीसह पेन्शनचाही फायदा होतो. रिटायर्डमेंटरनंतरही पेन्शन योजनेमुळे उत्पन्न सुरू राहतं. या स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये शेअर मार्केटमधील कोणतीही रिस्क नाही.

Related Articles

Related image1
Saving Scheme : सुरक्षित गुंतवणूक, व्याजदरही चांगला; महिन्याला मिळतील १७ हजार, सरकारची योजना कोणती?
Related image2
Saving Investment Tips : १ कोटी कसे जमा कराल? दर महिन्याच्या गुंतवणुकीतून तयार होईल फंड
35
कमीत कमी - जास्तीत जास्त किती रक्कम?
Image Credit : Gemini AI

कमीत कमी - जास्तीत जास्त किती रक्कम?

LIC Smart Pension Plan मध्ये वर्षाला एकदाच कमीतकमी १ लाख रक्कम भरावी लागेल. मात्र यात वर्षाला जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागेल याची मर्यादा नाही.

45
२० हजार पेन्शनसाठी किती पैसे भरावे लागतील?
Image Credit : social media

२० हजार पेन्शनसाठी किती पैसे भरावे लागतील?

एखाद्या गुंतवणुकदाराला महिन्याला २० हजार रुपये पेन्शन हवी असेल, तर त्यांना एकरकमी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातून वर्षाला २.८७ लाख रुपये आणि महिन्याला २३,९४० रुपये पेन्शन मिळेल.

55
गुंतवणुकदाराच्या मृत्यूनंतर रक्कम परत मिळते
Image Credit : social media

गुंतवणुकदाराच्या मृत्यूनंतर रक्कम परत मिळते

ही स्मार्ट पेन्शन योजना सिंगल किंवा जॉईंट अकाऊंटमध्ये सुरू करता येते. महिन्याला, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक अशा गुंतवणुकीचा यात पर्याय आहे. एखाद्या गुंतवणुकदाराच्या मृत्यूनंतरही रक्कम परत मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image2
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image3
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image4
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Recommended image5
Second Hand Car : इंजिनपासून टायरपर्यंत... जुनी कार घेण्यापूर्वी या 7 गोष्टी नक्की तपासा
Related Stories
Recommended image1
Saving Scheme : सुरक्षित गुंतवणूक, व्याजदरही चांगला; महिन्याला मिळतील १७ हजार, सरकारची योजना कोणती?
Recommended image2
Saving Investment Tips : १ कोटी कसे जमा कराल? दर महिन्याच्या गुंतवणुकीतून तयार होईल फंड
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved