MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: फक्त 30 सेकंदात डाळिंब सोलण्याची जादूई ट्रिक! जाणून घ्या अधिक

Kitchen Tips: फक्त 30 सेकंदात डाळिंब सोलण्याची जादूई ट्रिक! जाणून घ्या अधिक

Kitchen Tips: डाळिंब सोलताना खूप त्रास होतो का? प्रत्येक वेळी दाणे चिरडले जातात आणि हात काळे पडतात का? दाण्यांमधून रस  उडतो? त्याचे डाग पडतात? मग या सोप्या टिप्स खास तुमच्यासाठी आहेत.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 15 2026, 09:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
डाळिंब
Image Credit : Getty

डाळिंब

डाळिंब खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे वेगळं सांगायला नको. डाळिंबाचे दाणे खायला छान लागतात, पण ते फळातून वेगळे करणं हेच एक मोठं कष्टाचं काम आहे. दाणे काढताना ते फुटतात, रस हाताला लागतो आणि हात चिकट, काळे पडतात. नखंही काळी होतात. हा सगळा त्रास टाळून फक्त 30 सेकंदात डाळिंबाचे दाणे कसे काढायचे, ते आता पाहूया...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
डाळिंबाचे दाणे सहज काढण्याची जादूई ट्रिक
Image Credit : Getty

डाळिंबाचे दाणे सहज काढण्याची जादूई ट्रिक

१. वरचा भाग कापून घ्या: सगळ्यात आधी, डाळिंबाचा वरचा भाग (मुकुटासारखा दिसणारा) सुरीने गोलाकार कापून काढा. आता तुम्हाला फळाच्या आतला पांढरा पापुद्रा आणि त्यामधील डाळिंबाचे दाणे स्पष्ट दिसतील.

२. सुरीने काप द्या: फळाच्या आत जिथे-जिथे पांढरे पापुद्रे आहेत, ते पाहून बरोबर त्याच रेषेत सालीवर उभे काप द्या. हे काप फक्त सालीपुरतेच मर्यादित ठेवा, दाण्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Pomegranate Health Benefits : रोज डाळिंब खाण्याचे आहेत 'हे' जबरदस्त फायदे
Related image2
Pomegranate Peel Benefits : डाळिंबाचे दाणेच नाही तर सालही आहे आरोग्यदायी, आरोग्यासाठी वरदान!
33
३. फुलाप्रमाणे वेगळे करा
Image Credit : Getty

३. फुलाप्रमाणे वेगळे करा

काप दिलेल्या भागांच्या मदतीने डाळिंब हळूवारपणे उघडा, ते एखाद्या फुलासारखं उमलेल. यामुळे दाणे सैल होतील. आता एक खोलगट भांडं घ्या. डाळिंब तुमच्या तळहातावर उलटं धरा (दाणे भांड्याच्या दिशेने असतील असं) आणि एका जाडसर पळीने किंवा चमच्याने फळाच्या मागच्या बाजूला जोरजोरात ठोका. बस्स! फक्त 30 सेकंदात सर्व दाणे भांड्यात पडतील. तुमचे हातही खराब होणार नाहीत आणि नखांनाही त्रास होणार नाही.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hyundai Grand i10 Nios Offers: ह्युंदाईच्या या लोकप्रिय कारवर मिळतायत बंपर ऑफर्स!
Recommended image2
OnePlus Ace 7: बाजारात येतोय वनप्लसचा नवा फोन, भन्नाट फीचर्स पाहून थक्क व्हाल
Recommended image3
RBI Repo Rate Hike : आरबीआयने रेपो रेट वाढवला, 20 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI?
Recommended image4
Reliance Jio Smart Shop: रिलायन्स जिओची नवी AI सिस्टीम, आता ऑफलाईन दुकानदारांचाही होणार फायदा
Recommended image5
SIP Investment : तुमच्या पगारानुसार दर महिन्याला किती रुपयांची SIP करावी? समजून घ्या सोपे गणित
Related Stories
Recommended image1
Pomegranate Health Benefits : रोज डाळिंब खाण्याचे आहेत 'हे' जबरदस्त फायदे
Recommended image2
Pomegranate Peel Benefits : डाळिंबाचे दाणेच नाही तर सालही आहे आरोग्यदायी, आरोग्यासाठी वरदान!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved