MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: लिंबाचं लोणचं करताना या चुका टाळा, नाहीतर सगळी मेहनत जाईल वाया!

Kitchen Tips: लिंबाचं लोणचं करताना या चुका टाळा, नाहीतर सगळी मेहनत जाईल वाया!

Kitchen Tips: घरी बनवलेल्या लोणच्याची चवच न्यारी असते. अनेक घरांमध्ये लोणच्यासाठी खास बरणी वापरली जाते. पण लोणचं बनवताना काही छोट्या चुका झाल्या तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. म्हणूनच लिंबाचं लोणचं बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते जाणून घेऊ.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 14 2026, 09:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लिंबू निवडताना चूक करू नका
Image Credit : Getty

लिंबू निवडताना चूक करू नका

लोणच्यासाठी नेहमी ताजे आणि डाग नसलेले लिंबू निवडा. यामुळे लिंबामध्ये मसाला व्यवस्थित मुरतो आणि लोणचं जास्त चवदार होतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
लिंबू पूर्णपणे कोरडे करा
Image Credit : Getty

लिंबू पूर्णपणे कोरडे करा

लोणचं बनवण्यापूर्वी लिंबू स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करा. लिंबावर थोडा जरी ओलावा राहिला, तरी लोणचं खराब होऊ शकतं.

Related Articles

Related image1
Beetroot Pickle Recipe : झटपट तयार होणारे बीटाचे लोणचं, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप
Related image2
Mango Pickle Recipes : कैरीपासून तयार करा या 5 प्रकारची लोणची, वाचा रेसिपी
35
स्वच्छ आणि कोरडी बरणी वापरा
Image Credit : Getty

स्वच्छ आणि कोरडी बरणी वापरा

लोणचं ठेवण्यासाठी काचेची बरणी किंवा भांडं पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडं असावं. त्यात धूळ किंवा ओलावा असल्यास लोणच्याला बुरशी लागू शकते.
45
मीठ आणि तेलाचं योग्य प्रमाण
Image Credit : Getty

मीठ आणि तेलाचं योग्य प्रमाण

लोणचं जास्त काळ टिकावं आणि चवदार बनावं यासाठी मीठ आणि तेल योग्य प्रमाणात वापरा. यांचं प्रमाण चुकल्यास चव बिघडते आणि लोणचं लवकर खराब होतं.
55
थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका
Image Credit : Getty

थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका

लोणच्याची बरणी थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवू नका. यामुळे लोणच्याची चव आणि रंग दोन्ही बदलू शकतं आणि ते लवकर खराब होऊ शकतं.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Train Wheels : ट्रेनची चाकं किती दिवसांनी घासली जातात? ती कधी बदलतात?
Recommended image2
Budget Automatic Cars : 5 लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार शोधताय? या हॅचबॅक कार्स नक्की पाहा
Recommended image3
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Recommended image4
Study Abroad : कमी खर्चात परदेशात शिक्षण घ्यायचंय? या देशांचा नक्की विचार करा
Recommended image5
UPI Payments : डिजिटल जगात खर्च वाढलाय? या सोप्या टिप्स वापरा आणि पैशांची बचत करा
Related Stories
Recommended image1
Beetroot Pickle Recipe : झटपट तयार होणारे बीटाचे लोणचं, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप
Recommended image2
Mango Pickle Recipes : कैरीपासून तयार करा या 5 प्रकारची लोणची, वाचा रेसिपी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved