Kia Syros: 6 एअरबॅग्ज, 12.3 इंची मोठा स्क्रीन.... या किंमतीत मिळतील इतके फीचर्स!
Kia Syros: किया इंडियाने आपल्या 2026 सायरोस मॉडेलमध्ये नवीन HTK (EX) ट्रिम सादर केला आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा व्हेरिएंट, इलेक्ट्रिक सनरूफ, 12.3-इंचाचा टचस्क्रीन यांसारख्या आणखी कोणत्या फीचर्ससह मिळणार आहे जाणून घेऊ.
12

Image Credit : Google
किया सायरोसचे फीचर्स
किया इंडियाने 2026 सायरोसमध्ये नवीन HTK (EX) ट्रिम आणला आहे. पेट्रोल (₹9.89 लाख) आणि डिझेल (₹10.63 लाख) पर्यायात उपलब्ध. यात LED DRL, LED हेडलॅम्प, सनरूफ आणि R16 अलॉय व्हील्स आहेत.
22
Image Credit : Google
किया सायरोस HTK EX किंमत
यात 12.3-इंचाची टचस्क्रीन, 6 एअरबॅग्ज, ESC, हिल स्टार्ट असिस्ट आहे. 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्याय आहेत. ही कार टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा यांना टक्कर देते.

