सार
तुम्ही नवा आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर आयफोन15 वर तुम्हाला चक्क 13 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ही सूट आतापर्यंतची सर्वाधिक मोठी सूट आहे. जाणून घ्या आयफोन15 कमी किंमतीत आणि धमाकेदार ऑफरमध्ये कसा खरेदी कराल याबद्दल सविस्तर...
iPhone15 Offer : आयफोन15 खरेदी करण्याचा विचार करताय तर ही योग्य वेळ आहे. कारण कंपनीकडून आयफोन15 वर धमाकेदार ऑफर आणि सूट दिली जातेय. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. खरंतर, आयफोन15 वर सध्या 8,901 रुपयांची सूट दिली जाते. यामुळे फोनची किंमत 70,999 रुपये झाली आहे. याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर आयफोन15 स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांची अतिरिक्त सूटसह अन्य काही डिल्सचाही फायदा घेता येमारआ हे. यामुळे तुमचे नक्कीच हजारो रुपये सेव्ह होण्याची शक्यता आहे. मात्र ऑफर काही कालावधीसाठीच उपलब्ध आहे. य
अॅमेझॉनवर iPhone15 साठी धमाकेदार ऑफर
सध्या अॅमेझॉनवर आयफोन15 स्मार्टफोनची किंमत 70,999 रुपये दाखवत आहे. खरंतर, स्मार्टफोनची मूळ किंमत 79,999 रुपयांपेक्षा कमी आहे. अशातच कमी किंमतीत आणि स्मार्ट डिलमध्ये आयफोन खरेदी करायचा असल्यास SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर करत केवळ 66,999 रुपयांना घरी आणू शकता. अशाचप्रकारे ICICI क्रेडिट कार्डधारकांना iPhone15 स्मार्टफोन 69,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. अथवा 68,792 रुपयांच्या ईएमआयचा पर्याय निवडू शकता.
याशिवाय अॅमेझॉनवर एक्सजेंच ऑफर अंतर्गत जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर आधारित नवा आयफोन 44,250 रुपयांच्या सूटपर्यंत खरेदी करू शकता. खरंतर, एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांना आयफोन15 खरेदी करण्यासाठी धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत.
आयफोन15 स्मार्टफोन स्पेसिफिकेशन
- Display- 6.61inch, Super Retina XDR डिस्प्ले
- Design- Aluminium सोबत colour-infused बॅक ग्लास
- Thickness- 15.54cm
- Refresh Rate- 120Hz
- Brightness- 1,000 nits, 1,600 nits, 2,000 nits
- Camera- 48MP मुख्य कॅमेरा 4x resolution, 2x Telephoto
- Storage- 128GB, 256GB, 512GB
- Processor- 5-core GPU सोबत A16 Bionic chip,
- Battery- 3,349mAh
- Water Resistance- IP68
आयफोन15 फीचर्स
- सेफ्टीसाठी फोनमध्ये Emergency SOS आणि Crash Detection footnote
- 25 तासांपर्यंत Video playback ची सुविधा मिळणार.
- USB पोर्ट
- iPhone 14 च्या टॉप मॉडेल्सप्रमाणे iPhone15 च्या प्रत्येक सीरिजमध्ये Dynamic Island आहे.
- IPhone 15 मध्ये Ceramic Shield front दिला आहे.
- 30 मिनिटांपर्यंत 6 मीटर खोल पाण्यात स्मार्टफोन ठेवू शकता.
- MagSafe केस, वॉलेट आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
- व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी यामध्ये Cinematic mode च्या माध्यमातून 30fps सोबत 4K HDR व्हिडीओ शूट करू शकता.
आणखी वाचा :
WhatsApp अकाउंट चुकून ब्लॉक झालेय? Unblock करण्याची सोपी ट्रिक घ्या जाणून स्टेप बाय स्टेप
Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती