गुढीपाडव्याला घरच्या घरी श्रीखंड पुरी कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या
हा लेख गुढीपाडव्याच्या सणासाठी घरच्या घरी श्रीखंड पुरी बनवण्याची सोपी पद्धत सांगतो. यामध्ये दहीपासून चक्का बनवणे, त्यात साखर आणि वेलची घालून श्रीखंड तयार करणे, आणि गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत पुऱ्या तळण्याची सविस्तर कृती दिली आहे.
16

Image Credit : our own
गुढीपाडव्याला घरच्या घरी श्रीखंड पुरी कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या
आपण गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत बनवू शकतो. आपण श्रीखंड हे बनवून गुढीपाडव्याला आपण गोड ट्रीट देऊ शकतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : google
साहित्य
घट्ट दही — 1 किलो, साखर — 200–250 ग्रॅम, वेलची पूड, केशर (ऐच्छिक), बदाम-पिस्ता
36
Image Credit : google
चक्का तयार करा
दही स्वच्छ कापडात बांधा. 8–10 तास टांगून ठेवा पाणी निघाल्यावर घट्ट “चक्का” तयार होतो.
46
Image Credit : google
श्रीखंड बनवणे
चक्क्यात साखर घालून छान घोटा बनवू शकतो. वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. मऊ, गुळगुळीत श्रीखंड तयार होऊ शकतो.
56
Image Credit : google
पुरीसाठी साहित्य
गव्हाचे पीठ २ कप आपल्याला लागत असते. मीठ चिमूटभर घेऊन पाणी मळण्यासाठी आपल्याला लागत असते. तेल तळण्यासाठी आपल्याला पुरी बनवण्यासाठी लागत असते.
66
Image Credit : google
पुरीची कणिक मळून पुरी बनवा
पीठ, मीठ घालून घट्ट कणिक मळा. 10–15 मिनिटे झाकून ठेवा. लहान गोळे करून पुरी लाटा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. फुगलेली कुरकुरीत पुरी तयार होऊ शकते.

