MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Property Rules: आई-वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा? 'या' ५ कायदेशीर स्टेप्स फॉलो करा आणि कौटुंबिक वाद टाळा!

Property Rules: आई-वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा? 'या' ५ कायदेशीर स्टेप्स फॉलो करा आणि कौटुंबिक वाद टाळा!

Property Rules: आई-वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवरील हक्क सुरक्षित करण्यासाठी मृत्युपत्राची तपासणी करणे, वारस प्रमाणपत्र मिळवणे आणि महसूल नोंदी अद्ययावत करणे आवश्यक आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 04 2026, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
आई वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा?
Image Credit : Getty

आई-वडिलांच्या पश्चात मालमत्तेचा हक्क मिळवायचा?

मुंबई: मालमत्तेचा वाद एकदा का न्यायालयात गेला की तो पिढ्यानपिढ्या चालतो. देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणे ही मालमत्ता हक्क आणि वाटणीसंदर्भातील आहेत. बऱ्याचदा माहितीचा अभाव आणि वेळेवर न केलेली कायदेशीर प्रक्रिया यामुळे रक्ताच्या नात्यातही वितुष्ट येते. आई-वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवरून वाद होऊ नयेत आणि हक्क सुरक्षित राहावा, यासाठी काय करावे? जाणून घ्या हा 'स्मार्ट' मार्ग. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
१. 'मृत्युपत्र' (Will) आहे का? आधी हे तपासा
Image Credit : Getty

१. 'मृत्युपत्र' (Will) आहे का? आधी हे तपासा

मालमत्ता हस्तांतरणातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे मृत्युपत्र. पालकांनी त्यांच्या हयातीत मृत्युपत्र केले असेल, तर त्यातील तरतुदींनुसार वाटणी सुलभ होते. मृत्युपत्राची कायदेशीर वैधता अधिक भक्कम करण्यासाठी त्याचे 'प्रोबेट' करून घेणे कधीही फायदेशीर ठरते. जर मृत्युपत्र नसेल, तर 'हिंदू वारसा हक्क कायदा १९५६' नुसार सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क मिळतो. 

Related Articles

Related image1
Mumbai To Goa Special Train: उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याचा प्लॅन करताय? मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज; 'या' तारखेपासून धावणार हॉलिडे स्पेशल ट्रेन!
Related image2
रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचंय? जाणून घ्या सोपी आणि जलद प्रक्रिया
37
२. वारस प्रमाणपत्र (Succession Certificate) मिळवा
Image Credit : Getty

२. वारस प्रमाणपत्र (Succession Certificate) मिळवा

जर पालकांनी मृत्युपत्र केले नसेल, तर कायदेशीर वारस ठरवण्यासाठी न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडून 'वारस प्रमाणपत्र' मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्ही त्या मालमत्तेचे अधिकृत मालक आहात, यावर कायदेशीर शिक्कामोर्तब होते. 

47
३. महसूल नोंदी (७/१२ उतारा) अद्ययावत करा
Image Credit : Getty

३. महसूल नोंदी (७/१२ उतारा) अद्ययावत करा

केवळ ताबा असून चालत नाही, तर सरकारी दप्तरी तुमची नावे असणे गरजेचे आहे.

७/१२ उतारा आणि मालमत्ता पत्रक (Property Card): यावर वारसांची नावे चढवून घ्या.

म्युटेशन एंट्री (फेरफार): नगरपालिका किंवा महसूल कार्यालयात जाऊन मालकी हक्काची नोंद अद्ययावत करा. 

57
४. मालमत्तेचा प्रकार ओळखा
Image Credit : Getty

४. मालमत्तेचा प्रकार ओळखा

प्रत्येक मालमत्तेचा नियम वेगळा असतो. तुमची मालमत्ता स्व-अर्जित (पालकांनी स्वतः कमावलेली) आहे की वडिलोपार्जित, हे तपासा. तसेच ती सिडको (CIDCO), म्हाडा (MHADA) किंवा लीजहोल्ड जमिनीवर आहे का? यानुसार हस्तांतरणाचे नियम बदलू शकतात. 

67
५. तोंडी शब्द नको, लेखी करारच हवा!
Image Credit : AI generated

५. तोंडी शब्द नको, लेखी करारच हवा!

कुटुंबात आपापसात वाटणी ठरली असेल, तरीही ती केवळ तोंडी ठेवू नका. भविष्यातील वाद टाळण्यासाठी खालीलपैकी योग्य कागदपत्राची नोंदणी करा.

रिलिज डीड (हक्कसोड पत्र): एखादा वारस आपला हक्क सोडत असेल तर.

पार्टिशन डीड (वाटणी पत्र): मालमत्तेची विभागणी करताना.

गिफ्ट डीड (बक्षीस पत्र): प्रेम किंवा आपुलकीपोटी हक्क हस्तांतरित करताना. 

77
महत्त्वाची टीप
Image Credit : AI generated

महत्त्वाची टीप

फसवणूक, अस्पष्ट कागदपत्रे आणि चुकीच्या सीमा ही वादाची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे सर्व प्रक्रिया नोंदणीकृत (Registered) स्वरूपातच पूर्ण करा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Best Economy Class Legroom: इकॉनॉमी क्लासमध्ये सर्वात जास्त लेगरूम देणाऱ्या टॉप ७ एअरलाइन्स
Recommended image2
Google Pay Offers : सणासुदीच्या काळात गुगल पेची मोठी भेट, ग्राहकांना मिळणार भरपूर कॅशबॅक
Recommended image3
LIC New Plans : एलआयसीच्या ३ नव्या भन्नाट पॉलिसी, ग्राहकांना लागणार जॅकपॉट!
Recommended image4
Passport Application : नवीन पासपोर्ट काढायचाय? अर्ज कसा करायचा, फी किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Recommended image5
Jio Platforms IPO : जिओच्या आयपीओची प्राईस बँड ठरली, एका शेअरची किंमत किती?
Related Stories
Recommended image1
Mumbai To Goa Special Train: उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याचा प्लॅन करताय? मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज; 'या' तारखेपासून धावणार हॉलिडे स्पेशल ट्रेन!
Recommended image2
रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचंय? जाणून घ्या सोपी आणि जलद प्रक्रिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved