MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • DIY Decor: केकच्या कार्डबोर्डपासून बनवा हे 5 जबरदस्त वॉल डेकोर आयटम्स...

DIY Decor: केकच्या कार्डबोर्डपासून बनवा हे 5 जबरदस्त वॉल डेकोर आयटम्स...

DIY Decor: पार्टी झाली की केकच्या खालचा कार्डबोर्ड आपण सरळ कचऱ्यात टाकतो. पण हे कार्डबोर्ड खूप कामाचे आहेत. त्याच्या गोल आकारामुळे तुम्ही घरासाठी सुंदर, आकर्षक वॉल डेकोर वस्तू बनवू शकता, तेही अगदी कमी खर्चात.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 15 2026, 09:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
केकचा कार्डबोर्ड
Image Credit : INSTAGRAM

केकचा कार्डबोर्ड

केकचा कार्डबोर्ड कचऱ्यात फेकू नका, ते जमा करून ठेवा. थोडी क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही डेकोरेशनवर होणारा शेकडो रुपयांचा खर्च वाचवू शकता. हा कार्डबोर्ड तुमच्या घराच्या भिंतींची शोभा वाढवू शकतं. तो मजबूत आणि वजनाने हलका असल्यामुळे DIY क्राफ्टसाठी एकदम परफेक्ट आहे. कमी बजेटमध्ये घराला 'एस्थेटिक' लुक द्यायचा असेल, तर या सोप्या वॉल डेकोर आयडिया नक्की ट्राय करा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
जूट रोप मून वॉल हैंगिंग
Image Credit : Gemini AI

जूट रोप मून वॉल हैंगिंग

केकच्या कार्डबोर्डला अर्धचंद्राच्या आकारात कापा. त्यावर सुतळी (जूट रोप) चिकटवा. मध्ये कृत्रिम पानं किंवा फेरी लाईट्स लावून एक सुंदर वॉल हँगिंग तयार करा. हे 'बोहो डेकोर' लिव्हिंग रूममध्ये खूपच आकर्षक दिसतं.

Related Articles

Related image1
Rice Joggery Cake : घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेकरीसारखा स्पंजी राईस केक, वाढदिवसाला केक आणावा लागणार नाही
Related image2
घरच्याघरी बनवा लुसलुशीत Mawa Cake, वाचा सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप
36
फ्लोरल मंडला वॉल आर्ट
Image Credit : Gemini AI

फ्लोरल मंडला वॉल आर्ट

कार्डबोर्डवर ॲक्रेलिक रंगांनी मंडला डिझाइन काढा. त्यावर आरशाचे तुकडे, मणी आणि कृत्रिम फुलं लावून एक रॉयल वॉल आर्ट तयार करा. हे डिझाइन बेडरूम आणि ड्रॉइंग रूम दोन्ही ठिकाणी छान दिसेल.
46
फोटो फ्रेम कोलाज
Image Credit : Gemini AI

फोटो फ्रेम कोलाज

जुने कार्डबोर्ड वेगवेगळ्या भौमितिक (ज्योमेट्रिक) आकारात कापा. त्यावर तुमच्या कुटुंबाचे फोटो चिकटवा. वरून फेरी लाइट्स लावून एक 'एस्थेटिक' फोटो वॉल तयार करा. यामुळे तुमचा मेमरी कॉर्नर अधिक खास दिसेल.
56
नेम प्लेट
Image Credit : Gemini AI

नेम प्लेट

केकच्या कार्डबोर्डवर टेक्सचर पेंट करा आणि ते सुकू द्या. नंतर त्यावर लाकडी मणी किंवा सुकलेली फुलं लावा. मध्ये कुटुंबाचं नाव किंवा एखादं मोटिव्हेशनल कोट लिहा. मुख्य दरवाजा आणि स्टडी रूमसाठी तुम्ही एक उत्तम डेकोर पीस बनवू शकता. 

66
मिनी हैंगिंग प्लांटर बेस
Image Credit : pinterest

मिनी हैंगिंग प्लांटर बेस

कार्डबोर्डला मजबूत ग्लूने डबल लेअर करा आणि त्याला मॅक्रेम स्टाइलची दोरी जोडा. यात छोटी कृत्रिम रोपं (आर्टिफिशियल प्लांट्स) ठेवून एक सुंदर वॉल प्लांटर बनवा. इनडोअर डेकोरेशन आणि बाल्कनीसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
EPFO Update : PF पोर्टल बंद, सेवा ठप्प; नेमकं काय आहे कारण?
Recommended image2
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा जूनचा हप्ता आला नाही? महत्त्वाची अपडेट समोर
Recommended image3
Thursday Hair Wash: गुरुवारी महिलांनी केस का धुवू नयेत? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र आणि विज्ञानाचा काय आहे नियम
Recommended image4
Marriage in India: २०४७ पर्यंत भारतातून लग्न व्यवस्था संपणार? काय सांगतोय नवा ट्रेंड आणि तरुण पिढीचा विचार; नक्की वाचा!
Recommended image5
Bedtime Mistakes: रात्री झोपण्यापूर्वी तुम्हीही 'या' चुका करता का? यामुळेच उडते झोप आणि वाढतो निद्रानाश; आजच बदला सवय
Related Stories
Recommended image1
Rice Joggery Cake : घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेकरीसारखा स्पंजी राईस केक, वाढदिवसाला केक आणावा लागणार नाही
Recommended image2
घरच्याघरी बनवा लुसलुशीत Mawa Cake, वाचा सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved