Coconut Milk : बारीक मुलांना बनवा गुबगुबीत, मुलांसाठी नारळाचे दूध म्हणजे वरदानच
काही मुले कितीही खाल्ले तरी बारीकच राहतात. तुमच्या मुलाचे वजन वाढत नसेल, तर नारळाचे दूध हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे निरोगीपणे वजन वाढण्यास मदत होते. नारळाच्या दुधाचे मुलांना नेमके काय फायदे होतात, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
15

Image Credit : Pixabay
मुलांसाठी नारळाचे दूध -
काही मुले कितीही खाल्ले तरी बारीकच राहतात. तुमच्या मुलाचे वजन वाढत नसेल, तर नारळाचे दूध हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे निरोगीपणे वजन वाढण्यास मदत होते.
25
Image Credit : Getty
मुलांना नारळाचे दूध कसे द्यावे? -
अर्धी वाटी खोबरे किसून त्यात वेलची आणि किसलेला गूळ घालून वाटा. हे मिश्रण गाळून रोज मुलांना दिल्यास ३० दिवसांत मुलांचे वजन वाढलेले दिसेल.
35
Image Credit : stockphoto
नारळाच्या दुधाचे फायदे - 1. पचन:
नारळाचे दूध वजन वाढवते आणि पचन सुधारते.
45
Image Credit : Getty
2. प्रतिकारशक्ती:
यात मॅग्नेशियम, लोह असल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
55
Image Credit : Getty
3. ऊर्जा वाढवते:
मुलांना रोज नारळाचे दूध दिल्यास ऊर्जा वाढते आणि चयापचय क्रिया सुधारते. यातील पोषक तत्वांमुळे इतर आरोग्य समस्यांचा धोकाही कमी होतो.

