नवी दिल्ली - १ ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ३३.५० रुपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा तेल कंपन्यांनी केली आहे. दिल्लीतील नवीन किंमत ₹१६३१.५० राहणार असून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही. मुंबईत आधीची किंमत १६१६.५० रुपये होती.
मुंबई : महाराष्ट्र आणि गणेशोत्सव याचे एक अतुट नाते आहे. गणेशोत्सव कधी सुरु होतो, याची फार आतुरतेने वाट बघितली जाते. या काळात गणपतीला प्रसाद म्हणून खास पारंपरिक गोड खाद्यपदार्थ बनवले जातात. जाणून घ्या या खास पदार्थांविषयी…
मुंबई- श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणारा कृष्ण जन्माष्टमी हा सण १६ ऑगस्टच्या मध्यरात्री प्रार्थना, उपवास, भक्तीगीते आणि आनंददायी विधींसह भारतातील मंदिरे आणि घरांमध्ये साजरा केला जाईल. जाणून घ्या शुभ मुहूर्त, तारीख आणि बरेच काही…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर भगव्या दहशतवादावर आणखी वाद ओढवला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीत तळ ठोकून आहेत. गुरुवारी सकाळी अजित पवार, तडकरे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई : मुंबईत गेल्या दिवसपांसून पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम स्वरुपात कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शहरात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : पारंपरिक नृत्यप्रकारांमध्ये गणला जाणारा लेझीम नृत्य हा केवळ एक सांस्कृतिक कला नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः मुलींनी लेझीम खेळणे आणि नृत्य करणे अनेक पातळ्यांवर उपयुक्त ठरते.
मुंबई - बॅंकेला सुटी असली की सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडतात. एटीएम, युपीआय, ऑनलाईन बॅंकिंग यांच्या माध्यमातून किरकोळ व्यवहार करता येतात. पण मोठे व्यवहार असतील तर बॅंकेला भेट द्यावीच लागते. तर चला जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यात बॅंक किती दिवस बंद आहेत.
यंदा ऑगस्ट महिन्यात देशभरात एकूण १५ बँक सुट्ट्या असतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, जनमाष्टमी यांसारख्या सणांसह प्रादेशिक सण व दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारी होणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
देशभरातील 9.8 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांना २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता मिळणार आहे. या शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत. नवीन शेतकऱ्याने या योजनेत आपले नाव कसे नोंदवावे ते जाणून घ्या.
mumbai