मुंबईत 4 बांगलादेशींनी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Monsoon update : राज्यात मान्सूनचे आगमन झालं असून पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Thane Water Cut: ठाणे शहरातील काही भागातही 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात लागू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. देशभरात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे.
रविवारी 9 जूनला रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
MUMBAI NORTH Lok Sabha Election Result 2024: मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.
MUMBAI SOUTH Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत 2 कडवट शिवसैनिंकामध्ये झुंज दिसून आली. ठाकरेंकडून अरविंद सावंत, तर शिंदेंकडून यामिनी जाधव निवडणूक रिंगणात होत्या, या निवडणुकीत अरविंद सावंतांनी बाजी मारत विजयी पताका फडकावली.
MUMBAI NORTH WEST Lok Sabha Election Result 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी अमोल गजानन कीर्तिकर यांना पराभूत केले.
MUMBAI NORTH CENTRAL Lok Sabha Election Result 2024: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव करत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत.