वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गुरुवारी (4 जुलै) एक मोठी दुर्घटना घडली. येथील उड्डाणपुलाचा स्लॅब एका चालत्या कारवर पडला गेला. या दुर्घटनेत कार चालक सुदैवाने बचावला आहे. पण कारचे नुकसान झाले आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरोधात दमदार विजय मिळवला. याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत 4 जुलैला भव्य परेडचे आयोजन करण्यात आले होते. पण परेडमध्ये अनेक जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे.
CM Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल. जाणून घ्या प्रक्रिया.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin : योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे.
Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी १ जुलैपासून सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहे. सर्वांनी प्राधान्य देत हे काम पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे मंगळवारी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.
नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.