13 मे ला मुंबईतील घाटकोपरमध्ये जोरदार वारा आणि मुसळधार पावसात होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू आणि 74 जण जखमी झाल्याच्या दुःखद घटनेनंतर, म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी कारवाई केली आहे.
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दरात घसरण होताना दिसून येत आहे. अशातच आजचे मुंबई, दिल्लीसह अन्य प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर किती आहेत याबद्दल जाणून घेऊया….
बारामतीला आता दोन खासदार मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत संसद गाठली. आज सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला.
Mumbai Ice Cream Case: आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही.
मुंबईतील वरळी पोलिसांनी एका व्यक्तीसह त्याची बहीण आणि घरातील मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. खरंतर, महिलेला वचन देऊन तिच्यावर बलात्कार आणि परिवाराने हुंड्यांची मागणी केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.
Dombivali Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो माईन्स (Indo Mines) कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबईत 4 बांगलादेशींनी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Monsoon update : राज्यात मान्सूनचे आगमन झालं असून पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.