MHADA House Sale Rules Change 2025: म्हाडा आपल्या घर विक्री धोरणात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. लॉटरीतून मिळालेले घर विकण्याची सध्याची ५ वर्षांची अट रद्द करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे, ज्यामुळे घर विक्रीची प्रक्रिया सुलभ होऊ शकते.
Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेच्या (ठाकरे गट) परंपरेतील सर्वात महत्त्वाचा असलेला दसरा मेळावा उद्या (गुरुवार) मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर अभूतपूर्व उत्साहात होणार आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या..
RBI Monetary Policy 2025 : सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट, SDF आणि MSF दर जैसे थे आहेत. आर्थिक वाढ मजबूत राहिली आहे आणि महागाई कमी झाली आहे.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू दरम्यान ७ नवीन स्थानके उभारण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) द्वारे राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे लोकल सेवा वाढतील आणि जून २०२७ पर्यंत प्रवास अधिक सुलभ होईल.
Dasara Melava : ठाकरे गटाकडून दसरा मेळावा भव्य करण्याची जोरदार तयारी सुरू असून, त्याचवेळी मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर-माहीम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल जाहीर केले आहेत.
Mumbai : दादर जलतरण तलाव प्रकरणात पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी 30 वर्षीय तरुणाला विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
Central Railway Megablock: मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर 1-2 ऑक्टोबरला प्री-नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणारय. यामुळे कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली असून अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला.
Maharashtra Weather Alert: राज्यात मुसळधार पावसानंतर काहीशी विश्रांती मिळाली असली तरी, हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी पुन्हा बदलांची शक्यता वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
October 2024 Holiday List : ऑक्टोबर महिन्यात शालेय विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा सलग सुट्ट्या येत आहेत. या सुट्ट्यांचा उपयोग करून अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. जाणून घ्या कधी आहेत या सुट्या.
mumbai