- Home
- Maharashtra
- October 2025 Holiday List : ऑक्टोबरमध्ये अश्शी सुट्टी सुरेख बाई, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मज्जा!
October 2025 Holiday List : ऑक्टोबरमध्ये अश्शी सुट्टी सुरेख बाई, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मज्जा!
October 2024 Holiday List : ऑक्टोबर महिन्यात शालेय विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा सलग सुट्ट्या येत आहेत. या सुट्ट्यांचा उपयोग करून अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. जाणून घ्या कधी आहेत या सुट्या.

ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, विद्यार्थी आणि कर्मचारी खुश
सुट्टी म्हणजे आनंद! धावपळीच्या जीवनात आराम मिळण्यासाठी सर्वजण सुट्ट्यांची वाट पाहतात. विद्यार्थ्यांना तिमाही सुट्टी जाहीर झाली असून कर्मचाऱ्यांनाही सलग सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे बरेच जण बाहेर फिरायला जायचा किंवा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा प्लान करत आहेत.
ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, विद्यार्थी आणि कर्मचारी खुश
ऑक्टोबरमध्ये सरस्वती पूजा, विजयादशमी आणि गांधी जयंतीची सुट्टी आहे. एक दिवसाची रजा घेतल्यास सलग ५ दिवस सुट्टी मिळू शकते. त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करता येईल. म्हणजेच या महिन्याची सुरवातच सुट्यांनी होत आहे. असा महिना वर्षात विरळच असतो.
ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, विद्यार्थी आणि कर्मचारी खुश
ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा सणही येत आहे. २० ऑक्टोबरला दिवाळी असल्याने शनिवार-रविवार धरून सलग ३ दिवस सुट्टी मिळेल. सरकारनं आणखी एक सुट्टी जाहीर केल्यास ४ दिवस सुट्टी मिळू शकते. त्याला जोडून काही सुटया टाकल्या तर शासकीय किंवा खासगी कर्मचार्यांनाही लॉंग विकेंडचा प्लान करता येईल. शाळांना तर दिवाळीच्या सुट्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिर्घ सुटी असल्याचे दिसून येते.
ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, विद्यार्थी आणि कर्मचारी खुश
ऑक्टोबर महिना सुट्ट्यांनी भरलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर सुट्ट्या मिळणार असल्याने ते गावी जाण्याचा प्लॅन करत आहेत. यासाठी विशेष बसेस आणि ट्रेन चालवल्या जाणार आहेत. बस, ट्रेन किंवा फ्लाईटचे तिकीट जास्त असेल तर खासगी कारनेही ते प्रवासाचा आनंद लुटत गावी किंवा एखाद्या प्रेक्षणिय स्थळी जाऊ शकतात.

