MLC Oath Ceremony : विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला असून यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.
Mumbai Local Viral Video : मुंबईतल्या एका तरुणाने शिवडी रेल्वेस्थानकावर स्टंट केला होता. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या स्टंटबाज तरुणाला दुसऱ्या स्टंटमध्ये हात आणि पाय गमावावा लागला आहे.
History of 26th July : भारताच्या इतिहासात कॅलेंडरमधील प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती घटना घडल्याने नमूद करण्यात आले आहे. आज 26 जुलै असून आजच्या दिवशी 26 जुलैचा महाप्रलयच नव्बे तर देशात अन्य काही मोठ्या घडल्या होत्या याबद्दलच जाणून घेऊया…
Pune-Mumbai Express Cancelled Due To Rain : पुण्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झाले असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे.
हवामान खात्याकडून गुरुवारसाठी (25 जुलै) मुंबईसाठी यल्लो अॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Central Railway Update : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बुधवारी मनस्तापाला सामोर जावे लागत आहे. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
MCA President Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती.
Mumbai Heavy Rain Monsoon Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
हवामान विभागाने शहरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.