MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! सिडकोची 'गोल्डन' लॉटरी; विमानतळ परिसरात घर मिळवण्याची शेवटची संधी

CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! सिडकोची 'गोल्डन' लॉटरी; विमानतळ परिसरात घर मिळवण्याची शेवटची संधी

CIDCO Lottery 2026: सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ घरांची भव्य लॉटरी जाहीर केली आहे. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) असलेल्या या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ मार्च २०२६ आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 14 2026, 03:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण!
Image Credit : our own

नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण!

नवी मुंबई: नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात स्वतःच्या मालकीचं एक सुदंर घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! सिडको (CIDCO) तर्फे घरांची भव्य लॉटरी जाहीर करण्यात आली असून, अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
विमानतळाच्या कुशीत तुमचं आशियाना!
Image Credit : our own

विमानतळाच्या कुशीत तुमचं आशियाना!

या लॉटरीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे घरांचं लोकेशन. ही घरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहेत. इतकंच नाही तर

कनेक्टिव्हिटी: रेल्वे स्टेशन आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग घरापासून हाकेच्या अंतरावर.

सुविधा: विकसित परिसर आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण.

सर्वसमावेशक: प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) विशेष तरतूद.

Related Articles

Related image1
मुंबई ते JNPA प्रवास आता 'ई-स्पीड'ने! लाकडी बोटींचा प्रवास संपणार; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा
Related image2
MHADA Konkan Lottery: मुंबई-कोकणात घरांची बंपर लॉटरी; ५००० हून अधिक घरे विक्रीला, पाहा कुठे मिळतंय घर?
35
'ही' तारीख लक्षात ठेवा!
Image Credit : Twitter

'ही' तारीख लक्षात ठेवा!

घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याची अंतिम मुदत १९ मार्च २०२६ आहे. वेळेत नोंदणी करून आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने पहिले पाऊल टाका. 

45
अर्ज कसा करावा?
Image Credit : Twitter

अर्ज कसा करावा?

सिडकोने ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन ठेवली आहे. इच्छुक नागरिक खालीलप्रमाणे अर्ज करू शकतात.

सिडकोच्या अधिकृत वेबसाईट CIDCOJOME.COM ला भेट द्या.

तुमची प्राथमिक माहिती भरून नोंदणी करा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. 

55
महत्वाची टीप
Image Credit : Twitter

महत्वाची टीप

शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी आजच आपली कागदपत्रे गोळा करा आणि नोंदणी पूर्ण करा. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर देण्याचा सिडकोचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganesh Idol Accident : भुलेश्वर दुर्घटनेची पोलीस चौकशी होणार, आशिष शेलार यांची माहिती
Recommended image2
Sanjay Raut : राऊतांचं मोदी-शहांना चॅलेंज, 'टेलीप्रॉम्प्टरशिवाय पूर्ण वंदे मातरम् म्हणून दाखवा'
Recommended image3
Ganesh Idol Accident: मुंबई: 'भुलेश्वरचा राजा' मूर्ती कोसळून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जखमी
Recommended image4
मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ! रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला मंजुरी; १ सप्टेंबरपासून नवे दर लागू
Recommended image5
मुंबईतल्या 7 मोठ्या हॉटेल्सना FDA चा दणका! झुरळं, बनावट चीज आणि...; वाचा संपूर्ण रिपोर्ट
Related Stories
Recommended image1
मुंबई ते JNPA प्रवास आता 'ई-स्पीड'ने! लाकडी बोटींचा प्रवास संपणार; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा
Recommended image2
MHADA Konkan Lottery: मुंबई-कोकणात घरांची बंपर लॉटरी; ५००० हून अधिक घरे विक्रीला, पाहा कुठे मिळतंय घर?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved