MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Konkan Lottery: मुंबई-कोकणात घरांची बंपर लॉटरी; ५००० हून अधिक घरे विक्रीला, पाहा कुठे मिळतंय घर?

MHADA Konkan Lottery: मुंबई-कोकणात घरांची बंपर लॉटरी; ५००० हून अधिक घरे विक्रीला, पाहा कुठे मिळतंय घर?

MHADA Konkan Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळाने मोहीम राबवून विरार, ठाणे परिसरातील हजारो विक्रीविना पडून असलेल्या घरांची विक्री केली. किंमतीत सवलत, सुलभ अटींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले, मंडळाच्या तिजोरीत ८०० कोटींचा महसूल जमा झाला.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 11 2026, 05:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोकण मंडळाच्या घरांची बंपर विक्री; विरार ठाणे परिसरात घर घेण्याची सुवर्णसंधी
Image Credit : Twitter

कोकण मंडळाच्या घरांची बंपर विक्री; विरार-ठाणे परिसरात घर घेण्याची सुवर्णसंधी

मुंबई: मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने वर्षानुवर्षे पडून असलेल्या घरांची विक्री करण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले असून, हजारो सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण झाले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
रिकाम्या घरांना मिळाला हक्काचा मालक!
Image Credit : Twitter

रिकाम्या घरांना मिळाला हक्काचा मालक!

गेल्या अनेक वर्षांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा ग्राहकांच्या प्रतीक्षेमुळे म्हाडाची हजारो घरे विक्रीविना पडून होती. मात्र, कोकण मंडळाने कंबर कसली आणि या घरांसाठी विशेष मोहीम हाती घेतली. याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, गेल्या काही महिन्यांतच म्हाडाच्या तिजोरीत तब्बल ८०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. 

Related Articles

Related image1
MMRDA मध्ये बंपर भरती! २३५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा पगार, पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत
Related image2
MHADA Mumbai New Hostel: मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा; म्हाडा देणार 'दिवाळी गिफ्ट'!
35
नेमकी कुठे आहेत ही घरे?
Image Credit : Twitter

नेमकी कुठे आहेत ही घरे?

कोकण मंडळांतर्गत येणाऱ्या खालील परिसरातील घरांना नागरिकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.

विरार (बोळींज): सर्वाधिक घरांची विक्री याच भागात झाली आहे.

ठाणे (गोठेघर आणि भंडार्ली): या शहरी भागांतील घरांसाठीही ग्राहकांनी रांगा लावल्या.

विक्रीचा धावता आढावा

म्हाडाकडे एकूण ५,३७६ शिल्लक घरे होती, त्यापैकी तब्बल ३,७६८ घरांची विक्री यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 

45
विक्रीचा वेग वाढवण्याचे 'सिक्रेट' काय?
Image Credit : Twitter

विक्रीचा वेग वाढवण्याचे 'सिक्रेट' काय?

अनेक वर्षे धूळ खात पडलेली ही घरे अचानक विकली कशी गेली? याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

किंमतीत सवलत: म्हाडाने घरांच्या मूळ किंमतीत विशेष सवलत जाहीर केली.

लवचिक अटी: घर खरेदीसाठीच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे सर्वसामान्यांना प्रक्रिया सोपी झाली.

विशेष मोहीम: गेल्या ५ महिन्यांतच म्हाडाने आक्रमक मार्केटिंग आणि सुलभ प्रक्रियेद्वारे ३,५७० घरांची विक्री केली आहे. 

55
गृहस्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ!
Image Credit : our own

गृहस्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ!

जर तुम्ही मुंबईच्या उपनगरात घराच्या शोधात असाल, तर म्हाडाचे हे अपडेट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः विरार आणि ठाणे परिसरात राहू इच्छिणाऱ्यांसाठी ही 'गोल्डन चान्स' मानली जात आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Natasa Stankovic : नीता अंबानींच्या इव्हेंटमध्ये स्टार क्रिकेटरच्या एक्स-वाईफची एकच चर्चा
Recommended image2
Tukaram Mundhe : 'लोकांचा नायक' म्हणणाऱ्या हर्ष गोयंकांना तुकाराम मुंढेंनी दिलेलं उत्तर जिंकतंय मन
Recommended image3
Mumbai Weather Today: मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, हवेची गुणवत्ता मात्र खराब
Recommended image4
Sanjay Raut : 'मोदींची अराजकीय भाषणं छान असतात, पण...'; संजय राऊतांचे दावे; नेमकं काय म्हणाले?
Recommended image5
Mumbai News : उघड्यावर कचरा टाकाल तर थेट माइकवरून मिळेल वॉर्निंग, बीएमसीचा AI कॅमेऱ्यांचा नवा पॅटर्न
Related Stories
Recommended image1
MMRDA मध्ये बंपर भरती! २३५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा पगार, पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत
Recommended image2
MHADA Mumbai New Hostel: मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा; म्हाडा देणार 'दिवाळी गिफ्ट'!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved