MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा! मुंबई-कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा! मुंबई-कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Navi Mumbai to Kolhapur flight time: इंडिगो एअरलाईन्सने नवी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या ७५ मिनिटांवर आला आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 06:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा!
Image Credit : Social media

अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा!

मुंबई: कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबई ते कोल्हापूर हा तासनतासांचा रस्ते किंवा रेल्वे प्रवास टाळता येणार आहे. इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo) नवी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा सुरू केली असून, अवघ्या सव्वा तासात तुम्ही कोल्हापुरात दाखल होऊ शकता. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Image Credit : X

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विमानसेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी कोल्हापुरातून मुंबईला ६५ प्रवाशांनी, तर मुंबईतून कोल्हापूरला ६७ प्रवाशांनी प्रवास केला. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे. 

Related Articles

Related image1
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
Related image2
Unseasonal Rain: अस्मानी संकट! अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीने झोडपले; गारांचा खच आणि पिकांचे नुकसान, 'या' जिल्ह्याला ४८ तासांचा ऑरेंज अलर्ट
35
विमानसेवेचे 'टाइमटेबल' (Timetable)
Image Credit : Social Media

विमानसेवेचे 'टाइमटेबल' (Timetable)

तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या विमानाचे तिकीट बुक करू शकता. त्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

१. सकाळची वेळ (Morning Slot)

नवी मुंबई ते कोल्हापूर: सकाळी ८:०० वाजता उड्डाण - ९:१५ वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते नवी मुंबई: सकाळी ९:३५ वाजता उड्डाण - १०:२५ वाजता नवी मुंबईत आगमन.

२. संध्याकाळची वेळ (Evening Slot)

नवी मुंबई ते कोल्हापूर: सायंकाळी ७:२० वाजता उड्डाण - रात्री ८:३० वाजता कोल्हापुरात आगमन.

कोल्हापूर ते नवी मुंबई: रात्री ८:५० वाजता उड्डाण - १०:३५ वाजता नवी मुंबईत आगमन. 

45
प्रवासाचे फायदे
Image Credit : X

प्रवासाचे फायदे

वेळेची बचत: केवळ ७५ मिनिटांत प्रवास पूर्ण होतो.

दुहेरी पर्याय: दिवसातून दोनदा विमान उपलब्ध असल्याने वेळेचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

सोयीस्कर कनेक्टिव्हिटी: नवी मुंबई विमानतळावरून (DBI) थेट सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : ANI

महत्त्वाची टीप

कोल्हापूर विमानतळावर विमान केवळ २० मिनिटे थांबते, त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी वेळेचे भान ठेवणे आवश्यक आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
कोल्हापूर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Weather Update : सरासरीपेक्षा कमी पाऊस, मात्र ऑगस्टच्या अखेरीस वातावरणात बदल; काय आहे पावसाची स्थिती? IMDची माहिती
Recommended image2
Navi Mumbai Crime: वाशीच्या मिनी सी-शोअरवर १९ वर्षांच्या तरुणाची हत्या, परिसरात खळबळ
Recommended image3
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Recommended image4
Chinchpokali Chintamani 2026 : 'माझा चिंतामणी'च्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा, पाहा खास फोटोज
Recommended image5
मुंबईकरांच्या खिशाला झटका! 1 सप्टेंबरपासून दूध महागणार; लिटरमागे 9 रुपयांची दरवाढ
Related Stories
Recommended image1
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!
Recommended image2
Unseasonal Rain: अस्मानी संकट! अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीने झोडपले; गारांचा खच आणि पिकांचे नुकसान, 'या' जिल्ह्याला ४८ तासांचा ऑरेंज अलर्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved