राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांचा विवाहसोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सारंग लखानी यांच्यासोबत संपन्न झाला. या शाही विवाहसोहळ्याला राजकारण, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नातं आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हीचा लग्नसोहळा आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. सारंग लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळे यांचा शुभविवाह पार पडणार आहे. अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सुप्रिया सुळेंचे जावई काय करतात? 

सुप्रिया सुळेंचे जावई सारंग हे उत्कृष्ट बॅडमिंटनपट्टू असून ते राजकीय, बिझनेस, कला, क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होती. जम्मू काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला, कन्नीमोझी, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवार उपस्थित होते.

कोण होत उपस्थित? 

सरसंघचालक मोहन भागवत 
काँग्रेस नेते राहुल गांधी
मल्लिकार्जून खर्गे 
हर्षवर्धन सपकाळ 
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 
करण जोहर
संदीपान भुमरे 
पार्थ पवार, कायनात धार 
सुनेत्रा पवार 
तामिळनाडूचे माजी मंत्री ए.राजा 
प्रतापराव पवारांचे कुटुंब 
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह 
राजेश टोपे, 
शशिकांत शिंदे 
सुशीलकुमार शिंदे, 
प्रणिती शिंदे 
खासदार निशिकांत दुबे 
जय पवार, पत्नी ऋतुजा पाटील 
खासदार बासुरी स्वराज 
आमदार धीरज देशमुख 
खासदार अमोल कोल्हे, 
पुर्वा वळसे पाटील, किरण वळसे पाटील 
अनुराग ठाकूर, 
आमदार श्रीकांत भारतीय 
प्रफुल पटेल मुकूल 
वासनिक 
खासदार विशाल पाटील, 
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 
शिवानी वड्डेटीवार, 
उद्धव ठाकरे 
कुटुंब संजय राऊत 
कुटुंब मंत्री नरहरी झिरवळ 
अमिताभ बच्चन, जया बच्चन 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 
सतेज पाटील, 
दिलीप वळसे पाटील 
मंत्री पंकजा मुंडे 
मुकेश अंबानी, नीता अंबानी अनंत अंबानी 
खासदार अनिल देसाई, 
अतुल सावे 
काँग्रेस पक्षाचे महासचिव के.सी.वेणूगोपाल 
उद्योगपती आदर पुनावाला गौतम अदानी, प्रीती अदानी 
राज ठाकरे कुटुंबीय 
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी 
अखिलेश यादव पंजाबचेमुख्यमंत्री भगवंत मान