MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!

शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश; २४ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा!

Shetkari Karjmafi Update 2026: राज्य सरकारने २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेत आता पीककर्जासोबतच शेतीपूरक कामांसाठी घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 05:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांची दिवाळी! २ लाखांच्या कर्जमाफीत आता 'या' मोठ्या कर्जांचाही समावेश

Shetkari Karjmafi Update 2026: राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला असून, या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. केवळ पीककर्जच नाही, तर आता इतर महत्त्वाच्या कर्जांनाही या माफीचा कवच लाभणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आता 'हे' दोन प्रकारचे कर्ज होणार माफ!
Image Credit : iSTOCK

आता 'हे' दोन प्रकारचे कर्ज होणार माफ!

सहकार विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जमाफी योजनेत केवळ पीककर्जाचा समावेश नसेल. खालील दोन प्रकारच्या कर्जांना यातून दिलासा मिळेल.

१. पीककर्ज (Crop Loan): हंगामी पिकांसाठी घेतलेले कर्ज.

२. मध्यम मुदतीचे कर्ज (Medium Term Loan): शेतीपूरक कामांसाठी किंवा यंत्रसामग्रीसाठी घेतलेले मध्यम कालावधीचे कर्ज. 

Related Articles

Related image1
Jamin Kharedi Vikri Fraud: तुमच्या संमतीशिवाय जमिनीची विक्री झालीये? घाबरू नका, 'या' कायदेशीर मार्गांनी व्यवहार करा रद्द!
Related image2
Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!
35
काय आहेत नवीन निकष?
Image Credit : iSTOCK

काय आहेत नवीन निकष?

मुदत: ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

मर्यादा: थकबाकीची रक्कम २ लाख रुपयांपर्यंत असल्यास ती पूर्णपणे माफ केली जाईल.

व्याप्ती: राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. 

45
या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक
Image Credit : iSTOCK

या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार, खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

पुणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर (नगर), धाराशिव, परभणी, नांदेड, नागपूर, बुलढाणा, बीड आणि अमरावती. 

55
पुढील प्रक्रिया काय असेल?
Image Credit : iSTOCK

पुढील प्रक्रिया काय असेल?

सहकार विभागाने सर्व बँकांकडून (जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँका) माहिती संकलित केली आहे. हा डेटा आता वित्त विभागाकडे सुपूर्द केला जाईल. निधी मंजूर होताच, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे लाभ दिसू लागतील. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
Recommended image2
Manoj Jarange Patil Protest : रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू; सरकारला दिला थेट इशारा
Recommended image3
Manoj Jarange Patil Protest : ‘आता आरपारची लढाई’; मनोज जरांगे आजपासून 10 दिवस आमरण उपोषणावर, सरकारसोबतची चर्चा निष्फळ
Recommended image4
जरांगेंचा सरकारला इशारा: उद्यापासून उपोषणाला बसणारच, सरकार काय उचलणार पाऊल?
Recommended image5
मराठा आरक्षण: जरांगेंच्या भेटीला सरकार, उपोषण होणार का नाही?
Related Stories
Recommended image1
Jamin Kharedi Vikri Fraud: तुमच्या संमतीशिवाय जमिनीची विक्री झालीये? घाबरू नका, 'या' कायदेशीर मार्गांनी व्यवहार करा रद्द!
Recommended image2
Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved