MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MMRDA मध्ये बंपर भरती! २३५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा पगार, पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत

MMRDA मध्ये बंपर भरती! २३५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा पगार, पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत

mmrda recruitment 2026: (MMRDA) ने गट-अ, ब आणि क संवर्गातील एकूण २३५ पदांसाठी भरती जाहीर केली. या पदांसाठी पात्र उमेदवारांना १,७७,५०० चे वेतन मिळू शकते. इच्छुक उमेदवार २० मार्च २०२६ पर्यंत एमएमआरडीएच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 11 2026, 07:23 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
MMRDA मध्ये बंपर भरती!
Image Credit : Getty

MMRDA मध्ये बंपर भरती!

मुंबई: मुंबईचा कायापालट करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (MMRDA) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एमएमआरडीएने गट-अ, ब आणि क संवर्गातील एकूण २३५ रिक्त पदांसाठी जम्बो भरती जाहीर केली असून, पात्र उमेदवारांना १,७७,५०० रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळण्याची संधी आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
Image Credit : Getty

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

अर्ज भरण्यास सुरुवात: १८ फेब्रुवारी २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मार्च २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत) 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Update: महाराष्ट्राचा पारा चढला! ५ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; अकोल्यासह कोकणात उन्हाचा कडाका वाढणार
Related image2
Come Early Go Early Scheme: मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची 'लवकर या-लवकर जा' योजना नक्की काय?
37
रिक्त पदांचा तपशील (एकूण २३५ जागा)
Image Credit : Getty

रिक्त पदांचा तपशील (एकूण २३५ जागा)

गट-अ (Class A)

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य, रेलपथ, सिग्नलिंग): ०९ पदे

उपनियोजक (Deputy Planner): २९ पदे

गट-ब (Class B)

सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य, विद्युत, सिग्नलिंग): १०४ पदे

सहाय्यक भूमी आणि मिळकत व्यवस्थापक: ०४ पदे

सहाय्यक विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी व इतर: १३ पदे

गट-क (Class C)

उप लेखपाल (Deputy Accountant): ३३ पदे

भूमापक (Surveyor): ३१ पदे

लघुटंकलेखक आणि संगणक तंत्रज्ञ: १२ पदे 

47
तुम्ही पात्र आहात का? (शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा)
Image Credit : Getty

तुम्ही पात्र आहात का? (शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा)

या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता: १० वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), कोणत्याही शाखेतील पदवी, इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/ETC), MS-CIT आणि टायपिंग/शॉर्टहँड.

वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू). 

57
अर्ज कसा करावा?
Image Credit : Getty

अर्ज कसा करावा?

१. उमेदवारांनी एमएमआरडीएच्या अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

२. 'Administration Recruitment' विभागात जाऊन सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

३. अर्ज आणि परीक्षा शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. 

67
काही अडचण असल्यास येथे संपर्क साधा
Image Credit : Getty

काही अडचण असल्यास येथे संपर्क साधा

उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

TCS हेल्पलाईन: ९५१३१६५५८६ (सकाळी ९ ते ५, सुट्टीचे दिवस वगळून)

MMRDA हेल्पलाईन: ०२२-६५९६४००० / ७७०० 

77
आमचा सल्ला
Image Credit : Getty

आमचा सल्ला

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा, कारण शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचण येऊ शकते. त्यामुळे २० मार्चची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image2
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image3
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image4
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image5
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update: महाराष्ट्राचा पारा चढला! ५ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; अकोल्यासह कोकणात उन्हाचा कडाका वाढणार
Recommended image2
Come Early Go Early Scheme: मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची 'लवकर या-लवकर जा' योजना नक्की काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved